पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला!

पुणे : पुण्यातील जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानातील पुतळ्यावरुन पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. अज्ञातांनी रात्री संभाजी उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. त्यानंतर पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला. त्यामुळे आता पुन्हा वादाला सुरुवात झाली आहे. दोन वर्षांपूर्वी नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची नासधूस करुन, गडकरींचा पुतळा उद्यानातून हटवण्यात आला होता. […]

पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

पुणे : पुण्यातील जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानातील पुतळ्यावरुन पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. अज्ञातांनी रात्री संभाजी उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. त्यानंतर पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला. त्यामुळे आता पुन्हा वादाला सुरुवात झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची नासधूस करुन, गडकरींचा पुतळा उद्यानातून हटवण्यात आला होता. राम गणेश गडकरी यांनी नाटकातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरुन दोन वर्षांपूर्वी मोठा वादही निर्माण झाला होता.

त्यानतंर, राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा संभाजी उद्यानात बसवावा, अशी मागणीही काही संघटनांकडून करण्यात आली होती. मात्र, काही संघटनांनी गडकरींचा पुतळा बसवण्यास विरोध केला होता.

एकीकडे गडकरींचा पुतळा संभाजी उद्यानात बसवायचा की नाही, यावरुन गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरु असताना, आता छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अज्ञातांनी रात्री संभाजी उद्यानात बसवला. त्यानंतर पोलिसांनी महाराजांचा पुतळा हटवला. त्यामुळे आता नव्याने वाद सुरु झाला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.