Pune Crime| धक्कादायक ! आंबेगाव तालुक्यात तरुणाने टोकाचे पाऊल उचलत संपवले आयुष्य

या घटनेनंतर फिर्यादी मृत अंकुशचे मामा या परिसरात गेले असता त्यांना ही घटना लक्षात आली. त्यांनी त्याला खाली उतरवत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. अंकुशने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे अद्यापही समोर आलेले नाही.

Pune Crime| धक्कादायक ! आंबेगाव तालुक्यात तरुणाने टोकाचे पाऊल उचलत संपवले आयुष्य
अंकुश भोमाळे
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 11:43 AM

पुणे – आंबेगाव (Ambegaon)तालुक्यातील चिखली इष्टेवाडी येथील 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या(Suicide)  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंकुश सखाराम भोमाळे असे 27 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. तरुणाने दोरीच्या साहाय्याने हिरडीच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. याबाबत मयत तरुणाचे मामा सखाराम लक्ष्मण भुरकुंडे यांनी घोडेगाव पोलीस (Ghodegaon Police) ठाण्यात खबर दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.  अंकुशने उचलेल्या धक्कादायक पावलांमुळे स्थानिक नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुण चिखली इष्टेवाडी येथील रहिवाशी आहे . घटनेच्या वेळी तो परिसरातील धुडीचे लवण नावाच्या शेताकडे गेला . त्याने तिथे हिरडीच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली . या घटनेनंतर फिर्यादी मृत अंकुशचे मामा या परिसरात गेले असता त्यांना ही घटना लक्षात आली. त्यांनी त्याला खाली उतरवत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. अंकुशने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे अद्यापही समोर आलेले नाही. याप्रकरणी घोडेगाव पोलीसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तेजस इष्टे पुढील तपास करत आहे.

महिनाभर अडकले होते घनदाट जंगलात; अखेर चिमुकल्यांना वाचवण्यासाठी देवदूत बनून आला एक लाकूडतोड्या!

गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ

Goa CM Oath Taking Ceremony: हाव डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत… देवाचो सोपूत घेता की… सावंत यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.