वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिमुरड्याला चिरडलं!

वर्धा : जिल्ह्याच्या लहान वणी येथे वाळू घेऊन भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने 8 वर्षांच्या चिमुरड्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक एक किलोमीटरपर्यंत पुढे नेला आणि तेथेच ट्रक सोडून पसार झाला. सोहम दुधपोळे (रा. कोसुर्ला) असे मृत मुलाचे नाव आहे. मृत सोहम आपल्या आजीसोबत वणी येथील नातेवाईकांच्या घरी आला होता. सोहम घराजवळील रस्ता ओलांडत असतानाच वाळू घेऊन […]

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिमुरड्याला चिरडलं!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

वर्धा : जिल्ह्याच्या लहान वणी येथे वाळू घेऊन भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने 8 वर्षांच्या चिमुरड्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक एक किलोमीटरपर्यंत पुढे नेला आणि तेथेच ट्रक सोडून पसार झाला. सोहम दुधपोळे (रा. कोसुर्ला) असे मृत मुलाचे नाव आहे.

मृत सोहम आपल्या आजीसोबत वणी येथील नातेवाईकांच्या घरी आला होता. सोहम घराजवळील रस्ता ओलांडत असतानाच वाळू घेऊन भरधाव चाललेल्या ट्रकने त्याला चिरडले. घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते.

विशेष म्हणजे सूर्यास्तानंतर गौण खनिज वाहतुकीला परवानगी नाही. असे असतानाही या मार्गावर दिवस-रात्र अवैध वाहतूक सुरु आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या प्रकाराकडे लक्ष देत कारवाईची मागणी केली आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.