PHOTO : नाशिकमध्ये पॅराशूटसह जवान बाभळीच्या झाडावर अडकला, झाड तोडून खाली उतरवलं

नाशिकमध्ये आज (11 मार्च) सकाळी नऊच्या सुमारास आर्मीच्या जवानाचं पॅराशूट (Soldier para shoot fall nashik) कोसळलं. बाभळीच्या झाडावर हे पॅराशूट कोसळल्याने जवान काही काळ झाडावरच अडकून पडला होता. मात्र त्याला मनीष काठे या तरुण शेतकऱ्याने सुखरूप बाहेर (Soldier para shoot fall nashik) काढलं.

PHOTO : नाशिकमध्ये पॅराशूटसह जवान बाभळीच्या झाडावर अडकला, झाड तोडून खाली उतरवलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI