VIDEO : माजी मंत्री बनले वाजंत्री, आमदार सुरेश धस जेव्हा ढोल वाजवतात…

बीड : आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस हे कोणत्या ना कोणत्या कारणाने ते सतत चर्चेत राहतात. हरी नारायण आष्टा गावात आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात जोरजोरात ढोल वाजवत असतानाच आमदार सुरेश धस यांनीही वाजंत्री मंडळीत सहभाग घेतला आणि ढोल गळ्यात घालून मोठ्या जल्लोषात ढोल वाजवायला सुरुवात केली. इतर वाजंत्र्यांनीही सुरेश […]

VIDEO : माजी मंत्री बनले वाजंत्री, आमदार सुरेश धस जेव्हा ढोल वाजवतात...
Follow us
| Updated on: May 26, 2019 | 5:10 PM

बीड : आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस हे कोणत्या ना कोणत्या कारणाने ते सतत चर्चेत राहतात. हरी नारायण आष्टा गावात आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात जोरजोरात ढोल वाजवत असतानाच आमदार सुरेश धस यांनीही वाजंत्री मंडळीत सहभाग घेतला आणि ढोल गळ्यात घालून मोठ्या जल्लोषात ढोल वाजवायला सुरुवात केली.

इतर वाजंत्र्यांनीही सुरेश धस यांच्या सुरात सूर देत ताशा जोरात वाजवला. सुरेश धस यांचा ढोल वाजवतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या आधीही सुरेश धस यांनी ‘मैं हूँ डॉन’ या गाण्यावर ठेका धरला होता. आता ढोल वाजवल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.

कोण आहेत सुरेश धस?

सुरेश धस हे भाजपकडून विधानपरिषदेचे आमदार आहेत. भाजपआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. 2018 साली राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांचा पराभव करत सुरेश धस विधानपरिषदेवर निवडून गेले. सरपंच ते राज्याचे मंत्री असा आमदार सुरेश धस यांचा राजकीय प्रवास आहे. आक्रमक, सडेतोड आणि लढवय्ये राजकीय नेते म्हणून बीडसह राज्यभर सुरेश धस प्रसिद्ध आहेत.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.