माथेरानमध्ये 800 फूट दरीत महिला कोसळली!

रायगड : माथेरान येथील 800 फूट खोल दरीत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. गीता मिश्रा असं मृत महिलेचं नाव आहे. गीता मुंबईहून पती आणि दोन मुलांसोबत माथेरान येथे फिरण्यासाठी आली होती. गीता मिश्रा या आपल्या पतीसोबत माथेरान येथे फिरण्यासाठी आल्या होत्या. यावेळी हे कुटुंब माथेरान येथील बेल्व्हीडीयर पॉईंट येथे […]

माथेरानमध्ये 800 फूट दरीत महिला कोसळली!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

रायगड : माथेरान येथील 800 फूट खोल दरीत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. गीता मिश्रा असं मृत महिलेचं नाव आहे. गीता मुंबईहून पती आणि दोन मुलांसोबत माथेरान येथे फिरण्यासाठी आली होती.

गीता मिश्रा या आपल्या पतीसोबत माथेरान येथे फिरण्यासाठी आल्या होत्या. यावेळी हे कुटुंब माथेरान येथील बेल्व्हीडीयर पॉईंट येथे गेले. या पॉईंटजवळ गेले असताना लहान दगडाला ठेच लागली आणि गीता यांचा तोल जाऊन त्या दरीत कोसळल्या. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर स्थानिक पोलीस आणि माथेरानमधील सह्याद्री बचाव पथकाने खोल दरीत उतरुन तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतहेद बाहेर काढला. या घटनेमुळे माथेरानमधील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.