PHOTO : बेघर, रस्त्यावर फिरणाऱ्यांचा मेकओव्हर, केस-दाढी, आंघोळ, नवे कपडे, तुकाराम मुंढेंचा उपक्रम

| Updated on: Apr 17, 2020 | 2:24 PM
लॉकडाऊनमध्ये मजूर, बेघर आणि रस्त्यावर फिरणाऱ्यांना नागपूर महानगरपालिकेच्या निवारा केंद्राचा मोठा आधार मिळत (Beggar make over nagpur)आहे.

लॉकडाऊनमध्ये मजूर, बेघर आणि रस्त्यावर फिरणाऱ्यांना नागपूर महानगरपालिकेच्या निवारा केंद्राचा मोठा आधार मिळत (Beggar make over nagpur)आहे.

1 / 10
महानगरपालिकेचे निवारा केंद्र हे बेघर, गरिबांसाठी मेक ओव्हरचे केंद्र बनले आहे. नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून हे निवारा केंद्र तयार करण्यात आले आहेत.

महानगरपालिकेचे निवारा केंद्र हे बेघर, गरिबांसाठी मेक ओव्हरचे केंद्र बनले आहे. नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून हे निवारा केंद्र तयार करण्यात आले आहेत.

2 / 10
तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून या निवारा केंद्रांमध्ये स्वच्छतेच्या काळजीसह बेघरांच्या आत्मनिर्भरतेसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून या निवारा केंद्रांमध्ये स्वच्छतेच्या काळजीसह बेघरांच्या आत्मनिर्भरतेसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

3 / 10
नागपूर शहरातील रस्ते, फुटपाथावर राहणाऱ्या बेघरांना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, नागपूर महानगरपालिकेद्वारे लॉकडाऊनचा अभिनव फायदा करून घेतला जात आहे.

नागपूर शहरातील रस्ते, फुटपाथावर राहणाऱ्या बेघरांना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, नागपूर महानगरपालिकेद्वारे लॉकडाऊनचा अभिनव फायदा करून घेतला जात आहे.

4 / 10
शहरातील विविध भागातील 20 बेघर निवाऱ्यात 1252 जणांनी आसरा घेतला आहे.

शहरातील विविध भागातील 20 बेघर निवाऱ्यात 1252 जणांनी आसरा घेतला आहे.

5 / 10
या सर्वांना मनपातर्फे चहा, नाश्ता आणि दोन वेळच्या संपूर्ण भोजनाचीही मोफत सोय केली जात आहे.

या सर्वांना मनपातर्फे चहा, नाश्ता आणि दोन वेळच्या संपूर्ण भोजनाचीही मोफत सोय केली जात आहे.

6 / 10
पहिल्यांदा निवारा  केंद्रातबेघरांचे केश कापणे, त्यांना रोज आंघोळ करून स्वच्छ नवीन कपडे वापरायला दिले जात आहेत.

पहिल्यांदा निवारा केंद्रातबेघरांचे केश कापणे, त्यांना रोज आंघोळ करून स्वच्छ नवीन कपडे वापरायला दिले जात आहेत.

7 / 10
नागपुरातील या निवारा केंद्राचे सध्या संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.

नागपुरातील या निवारा केंद्राचे सध्या संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.

8 / 10
तुकाराम मुंढेंच्या संकल्पनेमुळे गरिबांना आसरा मिळत आहे.

तुकाराम मुंढेंच्या संकल्पनेमुळे गरिबांना आसरा मिळत आहे.

9 / 10
लॉकडाऊनमध्ये ही निवारा केंद्र गरिबांसाठी आधार केंद्र बनली आहेत.

लॉकडाऊनमध्ये ही निवारा केंद्र गरिबांसाठी आधार केंद्र बनली आहेत.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.