LIVE: कर्नाटक विधानसभा दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE: कर्नाटक विधानसभा दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित

[svt-event title=”कर्नाटक विधानसभा दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित” date=”19/07/2019,1:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, सोनभद्रमध्ये तणाव” date=”19/07/2019,12:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज” date=”19/07/2019,9:05AM” class=”svt-cd-green” ] विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज, विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये मैत्री करण्यासाठी मुलीवर वारंवार दबाव टाकणाऱ्याला नागरिकांकडून चोप” date=”19/07/2019,7:51AM” class=”svt-cd-green” ] मैत्री करण्यासाठी मुलीवर वारंवार दबाव टाकणाऱ्या आणि छेड काढणाऱ्याला नागरिकांकडून चोप, महाविद्यालयीन विद्यार्थिनीनेही दुर्गावतार दाखवत आरोपीच्या कानशीलात लगावली, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर बस स्थानकातील घटना, आरोपी कळमेश्वर पोलिसांच्या स्वाधीन [/svt-event]

[svt-event title=”अकोला जिल्ह्यात कत्तलीसाठी नेत असलेल्या 100 गोवंशांना जीवदान” date=”19/07/2019,7:46AM” class=”svt-cd-green” ] अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांची मोठी कारवाई, कत्तलीसाठी नेत असलेल्या 100 गोवंशांना जीवदान, अकोट ते अंजनगाव मार्गावरील कारवाई [/svt-event]

[svt-event title=”अनधिकृत बांधकामं वाढल्यानं मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तांचं निलंबन” date=”19/07/2019,7:39AM” class=”svt-cd-green” ] अनधिकृत बांधकामं वाढल्यानं मुंबई महापालिकेच्या बी विभागाचे सहायक आयुक्त विवेक राहींचं निलंबन, डोंगरी इमारत दुर्घटनाही याच विभागात घडली होती, पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची कारवाई [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI