ग्लॅमरस अभिनेत्री रिना अग्रवालचे EXCLUSIVE फोटो

ग्लॅमरस अभिनेत्री रिना अग्रवालचे EXCLUSIVE फोटो

मुंबई : हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या भूमिका साकराणारी अभिनेत्री रिना अग्रवाल सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. रीनाचे ग्लॅमरस आणि हॉटो फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रिना आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून मैत्रीणीसोबत गोव्याला गेली होती. तिथले काही फोटो तिनं आपल्या इन्स्टा आणि फेसबुकवर शेअर केले आहेत. बघुया रिनाचा ग्लँमरस अंदाज

रीना अग्रवालने आतापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी कार्यक्रम आणि चित्रपटात काम केलं आहे.

अमिर खानसोबत तलाश, राजकुमार रावसोबत बेहन होगी तेरी अशा बड्या अभिनेत्यांसोबत रीनाने काम केलं आहे. याशिवाय झाला भोबाटा या मराठी चित्रपटातही रीनाने काम केलं आहे.

‘क्या मस्त है लाईफ’ आणि ‘क्राईम ब्रँच’ सारख्या प्रसिद्ध अशा हिंदी कार्यक्रमातही रिना अभिनय केला आहे. सध्या तिच्या ग्लॅमरस लूक आणि हॉट फोटोमुळे चर्चा सुरु आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI