पुण्यात महिला पेशंटचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढण्याचा प्रकार

पुणे : पुण्यातील  प्रसिद्ध असणाऱ्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. हॉस्पिटलमध्ये एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिला पेशंटचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ छुप्या कॅमेऱ्याने काढण्यात आल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली आहे. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या प्रकरणात लंकेश उतेकर या आरोपीला कोरेगाव पार्क […]

पुण्यात महिला पेशंटचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढण्याचा प्रकार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

पुणे : पुण्यातील  प्रसिद्ध असणाऱ्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. हॉस्पिटलमध्ये एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिला पेशंटचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ छुप्या कॅमेऱ्याने काढण्यात आल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली आहे. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात लंकेश उतेकर या आरोपीला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेच्या पतीच्या तक्रारीवरुन लंकेश उतेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला जहांगिरी हॉस्पिटलमध्ये एमआरआय करण्यासाठी आली होती. तेव्हा हॉस्पिटलच्या चेंजिग रुममध्ये हा प्रकार घडला आहे. चेंजिग रुममध्ये कुणीतरी मोबाईल सुरू ठेवून चित्रीकरण करत आहे, असे पीडित महिललेला लक्षात येताच तिने ही गोष्ट तिचे पतीला सांगितली. त्यानंतर पतीच्या तक्रारीवरुन लंकेश उतेकर विरोधात विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, लंकेश हा वॉर्डबॉय नसून तो हाऊस किपिंग मधील कंत्राटी कर्मचारी आहे. आम्ही त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली आहे, अस जहांगीर हॉस्पिटलच्या वतीने ईमेलच्या माध्यमातून सांगण्यात आलं.

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.