सेल्फी काढण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन यांच्या सहकाऱ्यांचा गराडा

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या लढाऊ विमानाला चोख प्रत्युत्तर देणारे भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी एकच गर्दी केली. अभिनंदन हे जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या सहकाऱ्यांना भेटले. यावेळी त्यांनी सर्वांशी संवाद साधला. सहकाऱ्यांनी सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी केली. दिलेल्या शुभेच्छांबद्दल अभिनंदन यांनी सर्वांचे आभारही मानले. पाहा व्हिडीओ #WATCH Viral video from Jammu & Kashmir: […]

सेल्फी काढण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन यांच्या सहकाऱ्यांचा गराडा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या लढाऊ विमानाला चोख प्रत्युत्तर देणारे भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी एकच गर्दी केली. अभिनंदन हे जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या सहकाऱ्यांना भेटले. यावेळी त्यांनी सर्वांशी संवाद साधला. सहकाऱ्यांनी सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी केली. दिलेल्या शुभेच्छांबद्दल अभिनंदन यांनी सर्वांचे आभारही मानले.

पाहा व्हिडीओ

विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग 21 या विमानाच्या सहाय्याने शौर्य दाखवत पाकिस्तानची घुसखोरी हाणून पाडली होती. अभिनंदन यांच्या या शौर्याचा वीरचक्र पुरस्काराने गौरव करण्यासाठी वायूदलाने केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे.

पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. यानंतर पाकिस्ताननेही भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाकिस्तानच्या घुसखोरीला आक्रमक असे उत्तर अभिनंदन यांनी दिले होते. तेव्हापासून अभिनंदन हे चर्चेत आले. अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले होते.

पाकिस्तानमधून सुटका झाल्यानंतर अभिनंदन यांच्यावर उपचार करण्यात आले. फिट होऊन ते पुन्हा सेवेत दाखल झाले आहेत. पण सुरक्षेच्या दृष्टीने काश्मीर घाटीतून त्यांची बदली पश्चिम एअरबेसवर करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.