Weight Loss Exercise: जिमला न जाताही वजन कमी करायचंय?; मग हे व्यायाम कराच!

अनेकांना वजन कमी करायचं असतं. पण जिममध्ये जाऊन वर्कआऊट करण्याचा अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतच जातं. (Weight Loss Exercise)

Weight Loss Exercise: जिमला न जाताही वजन कमी करायचंय?; मग हे व्यायाम कराच!
Skipping
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 9:41 AM

नवी दिल्ली: अनेकांना वजन कमी करायचं असतं. पण जिममध्ये जाऊन वर्कआऊट करण्याचा अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतच जातं. परिणामी नको ते आजारही उद्भवतात. टेन्शनही वाढतं. पण चिंता करू नका. तुम्ही घरच्या घरीही एक्सरसाईज करून तुमचं वजन कमी करू शकता. त्यासाठी फक्त पाच एक्सरसाईज करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. (5 Proven Ways to Lose Weight Without Diet or Exercise)

Skipping ( स्किपिंग)

जिममध्ये जाऊन लोक तास न् तास ट्रेडमिल, क्रॉस ट्रेनर आणि सायकलिंग करतात. कॅलरीज कमी करण्यासाठी हे केलं जातं. पण स्किपिंग हे चांगलं Cardio आहे हे तुम्हाला माहीत आहे का? दोरीवरून उड्या मारणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. फक्त दहा मिनिटं जरी तुम्ही दोरीवरून उड्या मारल्या तरी तुमच्या कॅलरीज बर्न होतात. 10 ते 15 मिनिटं तुम्ही दोरीवरून उड्या मारल्या तर तुमच्या 200 ते 300 कॅलरीज जळतात. जर तुम्ही आठवडाभर सलग हा व्यायाम केला तर तुम्ही एक हजाराहून अधिक कॅलरीज बर्न करू शकता. घरात राहून करण्यात येणारी ही सर्वात परिणामकारक एक्सरसाईज आहे.

Push Ups (पूश अप्स)

तुम्ही घरात राहून सहज पूश अप्स करू शकता. पूश अप केल्याने जेवढ्या वेगाने तुमचं वजन घटतं तेवढा तुमच्या शरीराचा मेटाबॉलिज्म वाढतो. या व्यायामामुळे शरीराचं रक्ताभिसरण योग्य राहतं. ज्याच्या शरारीमध्ये रक्ताभिसरण योग्य आणि चांगलं होतं. त्यांचे मसल्स मजबूत होतात. पूश अप्समुळेही तुम्ही वेगाने कॅलरीज बर्न करू शकता. वेगाने वजन कमी करण्यासाठी याचा चांगला फायदा होतो.

बर्पी

ही फूल बॉडी एक्सरसाईज आहे. त्यामुळे तुम्ही वेगाने वजन कमी करू शकता. बर्पी स्कवॉट, पूश अप्स आणि जम्पिंग जॅक या तिन्हींची ही मिक्स एक्सरसाईज आहे. बर्पीमध्ये या तिन्ही एक्सरसाईज तुम्हाला सेट कराव्या लागतात. छाती, पाय, दंड आणि मसल्ससाठी हा व्यायाम प्रकार अत्यंत चांगला आहे. त्यामुळे वजनही वेगानं कमी होतं.

सायकलिंग

तुम्ही नियमितपणे थोडावेळ जरी सायकलिंग केली तरी तुमच्या कॅलरिज बर्न होतील. त्यामुळे बॉडी फॅटही कमी होईल. सायकलिंग हा वजन कमी करण्याचाच एक प्रकार आहे.

योगा

सूर्य नमस्कार, धनुरासन, सर्वांगासन, नौकासन आदी काही योगासने आहेत. ही योगासने तुम्ही नियमितपणे केल्यास तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. (5 Proven Ways to Lose Weight Without Diet or Exercise)

संबंधित बातम्या:

वजन कमी करण्यासाठी किती ग्रीन टी प्यायला हवी?

पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

दररोज नारळ पाणी प्या, व्यायाम न करता 10 किलो वजन घटणार, पाहा कसं?

(5 Proven Ways to Lose Weight Without Diet or Exercise)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.