केसांच्या समस्येमुळे त्रस्त आहात? मग एकदा कोरफडीचे तेल वापरून पाहा…

अनेक महिला आणि पुरुष केस गळतीची समस्येमुळे त्रस्त (Common Cause of Hair Loss) आहेत.

केसांच्या समस्येमुळे त्रस्त आहात? मग एकदा कोरफडीचे तेल वापरून पाहा...
केस गळती
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 11:37 AM

मुंबई : अनेक महिला आणि पुरुष केस गळतीची समस्येमुळे त्रस्त (Common Cause of Hair Loss) आहेत. सुरुवातीला केस गळायला लागल्यावर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, त्यानंतर केस गळतीची समस्या वाढते आणि हळूहळू टक्कल पडायला सुरूवात होते. काही ठराविक वयानंतर केस गळणे ही सामान्य बाब आहे. (Aloe vera oil is useful for hair)

आपल्या नियमित सवयींमुळे केस गळतीचे प्रमाणात वाढते. मात्र, तुम्हीही केस गळतीमुळे त्रस्त असाल तर हे उपाय केले तर तुमची केस गळती थांबू शकते. आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी कोरफड खूप उपयुक्त आहे. कोरफडचे तेल घरी तयार करून केसांना लावले तर केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

-जर तुमचे केस वाढत नसतील तर कोरफडीचे तेल केसांना लावा. यामुळे केसांची वाढ चांगली होते.

-केस गळती रोखण्यासाठी कोरफडीचे तेल खूप चांगले आहे. कारण त्यामध्ये ए, सी आणि ई जीवनसत्त्वे असतात.

-तुमचे केस खूप पातळ झाले असतील तर तुम्ही कोरफडीचे तेल लावा दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल.

कोरफडीचे तेल तयार करण्याची पध्दत कोरफडीचे तेल बनविणे खूप सोपे आहे, कोणीही ते सहज घरी तयार करू शकते. हे तेल तयार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च देखील येत नाही. ताजी कोरफड द्या आणि अर्धा कप डोक्याला लावण्याचे नारळाचे तेल घ्या. कोरफड स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कोरफडीचा बाजूचे काट्याचे भाग चाकूने काढून टाका काढलेली कोरफड आणि तेलाची चांगली पेस्ट करून घ्या त्यानंतर त्यानंतर हे तेल एका बाॅटलमध्ये टाका आणि रोज हे तेल केसांना लावा.

मॉइश्चरायजर कोरफडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडते. यावेळी कोरफड जेलचा वापर मॉइश्चरायजरसारखा करू शकता. कोरफड जेल तुम्ही नखांनाही लावू शकता. हे जेल नखांनासुध्दा मॉइश्चरायज करून मजबूत आणि चमकदार बनवेल.

संबंधित बातम्या : 

(Aloe vera oil is useful for hair)

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.