Hair Care : स्कॅल्प स्क्रबिंग केवळ त्वचेसाठीच नाही तर केसांसाठी देखील अत्यंत फायदेशीर!

केस सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी स्क्रबिंग अत्यंत महत्वाची आहे. स्कॅल्प स्क्रबिंग देखील केले जाते? होय, आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटते की शॅम्पूच आपल्या केसांची घाण काढू शकते. आपण स्कॅल्प स्क्रबिंगचा विचारही करत नाहीत.

Hair Care : स्कॅल्प स्क्रबिंग केवळ त्वचेसाठीच नाही तर केसांसाठी देखील अत्यंत फायदेशीर!
केस
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 7:57 AM

मुंबई : केस सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी स्क्रबिंग अत्यंत महत्वाची आहे. स्कॅल्प स्क्रबिंग देखील केले जाते? होय, आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटते की शॅम्पूच आपल्या केसांची घाण काढू शकते. आपण स्कॅल्प स्क्रबिंगचा विचारही करत नाहीत. केसांना निरोगी ठेवण्यासाठी आणि चांगल्या वाढीसाठी स्कॅल्प स्क्रबिंगचीही वेळोवेळी गरज असते. चला जाणून घेऊयात स्कॅल्प स्क्रबिंगचे फायदे. (Scalp scrubbing is beneficial for skin and hair)

1. केसांची वाढ

जर तुमच्या टाळूवर धूळ, घाण आणि मृत त्वचेच्या पेशी असतील तर केसांची वाढ थांबते. स्कॅल्प स्क्रबिंगच्या मदतीने ही घाण आणि मृत त्वचा काढून टाकली जाते. यामुळे केसांची वाढ आणि चमकदार केस होतात.

2. कोंड्याची समस्या

जर कोंडा असेल तर मग तुम्ही कितीही महाग उत्पादने वापरत असलात तरी ते पूर्णपणे कोंडा दूर काढत नाही. तसेच, कोंड्यामुळे तुमचे केस कमकुवत होतात. ज्यामुळे केस झपाट्याने गळू लागतात. स्कॅल्प स्क्रबिंगच्या मदतीने तुमच्या डोक्यातील कोंडाची समस्या दूर होते.

3. कोरडेपणा

जर तुमच्या केसांमध्ये कोरडेपणा वाढला तर केस तुटू लागतात. टाळू स्क्रब केल्यानंतर केसांना केसांच्या कवळीला स्वच्छ जागा मिळते आणि केसांना नैसर्गिक तेल मिळू लागते. यामुळे कोरडेपणाची समस्या दूर होते.

4. केसांची चमक वाढते हेअर फॉलिकल्स साफ करणे टाळूचे आरोग्य राखते आणि केसांना नैसर्गिक चमक देते. म्हणून, वेळोवेळी टाळू घासणे खूप महत्वाचे आहे.

स्क्रब कसे तयार करावे

एक कप ऑलिव्ह ऑईल आणि एक कप ब्राऊन शुगर चांगले मिसळा. केसांच्या मुळांवर चांगले मसाज करा. काही काळ राहू द्या. यानंतर डोके धुवा. जर तुम्हाला घरगुती स्क्रब वापरण्याची इच्छा नसेल, तर तुम्हाला बाजारात स्कॅल्प स्क्रबिंगची अनेक उत्पादने मिळतील.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Scalp scrubbing is beneficial for skin and hair)

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.