बॅग छोटी, किंमत मोठी… मौनी रॉयच्या बॅगची किंमत किती?, किंमत जाणून तुम्हीही व्हाल हैराण!

मौनी रॉय नेहमीच स्टाईलमुळे ओळखली जाते. नुकतेच अभिनेत्री मुंबई विमानतळावर फ्लोरल सूटमध्ये दिसली. या सूटमध्ये मौनी रॉय जबरदस्त दिसत होती. मौनीने प्रिंटेड फ्लोरल अनारकली सूट घातला होता. ज्यात ब्लॅक स्ट्रेट फिट पॅंट आणि मॅचिंग दुपट्टा होता.

1/5
मौनी रॉय नेहमीच स्टाईलमुळे ओळखली जाते. नुकतेच अभिनेत्री मुंबई विमानतळावर फ्लोरल सूटमध्ये दिसली. या सूटमध्ये मौनी रॉय जबरदस्त दिसत होती.

2/5
मौनीने प्रिंटेड फ्लोरल अनारकली सूट घातला होता. ज्यात ब्लॅक स्ट्रेट फिट पॅंट आणि मॅचिंग दुपट्टा होता.

3/5
मौनीने या सूटसह Christian Dior ची बॅग हातामध्ये घेतली होती. या Christian Dior बॅगची किंमत 2,19,260 रुपये आहे.

4/5
या फ्लोरल सूटसोबत मौनीने गुलाबी लिपस्टिक आणि हलका मेकअप केला होता.

5/5
अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांसाठी फोटो देखील शेअर करत असते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI