‘ये लाल इश्क…’ लाल लेहग्यांमध्ये अगदी नववधू दिसते यामी गौतम, लेहग्याची किंमत ऐकून चक्रावून जाल

यामी गौतमला फॅशन स्टायलिस्ट मनीषा मेलवानी यांनी स्टाइल केलेली आहे. या लाल रंगाच्या लेहेंग्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. या लेहंग्याची किंमत ऐकून तुम्ही चक्रावून जाल

1/5
भारतात लाल रंग खूपच पवित्र मानला जातो. या रंगाला शक्तीचे प्रतिक मानले जाते. याच लाल रंगात बॉलिवूड अभिनेती यामी गौतमने आपली जादू दाखवली आहे. सोशल मीडियावर तिचे हे नववधुच्या रुपातील फोटो चांगलेच व्हयरल होत आहेत.

2/5
सोशल मीडिया हँडलवर यामीने दोन फोटो केली आहेत, ज्यामध्ये ती राजस्थानी रुपात आपल्याला पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये यामीने सुंदर लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. या लेहंग्यावर तिने हाफ बाही असलेला ब्लाउज घातला दिसत आहे.

3/5
यामीने परिधान केलेल्या ब्लाउजावर अंगूरीतील पाइपिंग 'आरी' भरतकाम पाहायला मिळत आहे. जास्त दागिने न घालता यामीने यावेळी एक मांग टिका परिधान केला आहे.   हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत यामीनी  कमेंटमध्ये रेड ड्रेस नो स्ट्रेस असे कॅप्शन दिले आहे.

4/5
हा लेहंगा रॉ मॅंगो या कंपनीचा असून यामीने याचा उल्लेख तिच्या सोशल मीडियावर केला आहे. या कंपनीच्या वेबसाइटवर या सुंदर लाल लेहेंगाची मूळ किंमत ₹1,31,800 आहे.

5/5
यामीच्या या लूकला तिच्या चाहत्यांनीही बरीच पसंती दिली आहे. काही चाहत्यांनी तीच्या या फोटोवर हे तर चित्र वाटात आहे. अशी कमेंन्टसुद्धा केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI