कंबरेच्या लठ्ठपणामुळे तुम्ही त्रस्त आहात? तर हे वाचा…

लठ्ठपणा नको आणि निरोगी जीवन जगू इच्छित असाल तर तुम्ही काय खात आहात हे सर्वात महत्वाचे आहे.

कंबरेच्या लठ्ठपणामुळे तुम्ही त्रस्त आहात? तर हे वाचा...
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 9:56 AM

मुंबई : लठ्ठपणा नको आणि निरोगी जीवन जगू इच्छित असाल तर तुम्ही काय खात आहात हे सर्वात महत्वाचे आहे. कारण एकदा आपले वजन वाढल्यानंतर, पुन्हा ते कमी करताना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अगोदरच वजन वाढू नये, आणि वाढलेले वजन कसे नियंत्रणात ठेवायचे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (Do this to reduce waist obesity)

कंबरेचा लठ्ठपणा रोखण्यासाठी हे उपाय कंबरेचा लठ्ठपणा टाळण्यासाठी, आपल्याला जीवनशैली आणि आहारात बदल करावे लागतील आणि व्यायाम देखील खूप महत्वाचा आहे. यासाठी आपण आपल्या आहारात कमीतकमी कॅलरी घेणे महत्वाचे आहे.

आहारामध्ये या गोष्टी समाविष्ट करा

-अनेकांना सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोणत्याही गोड पदार्थ खाण्याची सवय असते. पण यामुळे तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते.

– ‘खाने के बाद, कुछ मीठा हो जाये’ असे अनेकदा म्हटलं जातं. आपण सर्वजण सहसा जेवणानंतर गोड पदार्थ खातो. मात्र यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी वाढतात. यामुळे तुमचे वजन वाढते.

-हिरव्या भाज्या खा. त्यामध्ये मेथी, पालक, भेंडी हे जास्त खा. मिठाई आणि मद्यपान मर्यादित प्रमाणात घ्या.

-शक्यतो आहारामध्ये साखर आणि तांदळाचे खाद्यपदार्थ टाळा. दिवसभरात 8-10 ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. आपल्याला तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नका. प्रत्येक निश्चित वेळी थोडेसे पाणी प्या. असे केल्याने अति खाण्याच्या सवयीवरही परिणाम होईल.

संबंधित बातम्या : 

Hair Care | केसांची निगा राखण्यासाठी सोनम कपूरच्या टिप्स, तुम्हीही एकदा ट्राय करून पाहा!

Health | केस विरळ होण्याची समस्या, काळजी घेण्याऐवजी तुम्हीही ‘या’ चुका करताय?

Skin Care | सकस अन्न खा, भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपा!   

(Do this to reduce waist obesity)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.