वजन कमी करण्यासाठी बनवा आठवड्याभराचा डाएट प्लान!

जवळपास प्रत्येकजण वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

वजन कमी करण्यासाठी बनवा आठवड्याभराचा डाएट प्लान!
आहारात या सहा भाज्यांचा अवश्य समावेश करा; आरोग्यासाठी लाभदायी ठरू शकते
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 11:26 AM

मुंबई : जवळपास प्रत्येकजण वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, वाढलेले वजन कमी करणे सोप्पे काम नाही पण अशक्य असे पण नाही. वजन कमी करण्यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. एक म्हणजे आहार आणि दुसरे म्हणजे व्यायाम या दोन्ही गोष्टी काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. (Make a weekly diet plan to loss weight)

-आपण फक्त आपल्या आहाराची काळजी घेत किंवा फक्त वर्कआउट्स करून वजन कमी करू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला एक खास वजन कमी करण्यासाठी डाएड प्लॅन सांगणार आहोत. त्यामुळे तुमचे वजन फक्त सात दिवसांमध्ये कमी होऊ शकते.

-वजन कमी करण्यासाठी आठवड्याचा डाएट प्लान

-आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी एका ग्लास कोमट पाण्याने लिंबू टाकून करा.

-नाश्तामध्ये तुम्ही इडली आणि डोसा खाऊ शकता.

-मध्ये भूक लागली तर एक वाटी फळे, एक वाटी उकडलेली भाजी खाल्ली जाऊ शकता.

-दुपारचे जेवणात डाळ व चपाती, भाजी, रायता घेऊ शकता.

-संध्याकाळी तूप किंवा लौकी, भाजीचा सूप, मसूर, हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा.

-रात्रीचे जेवणात फल, दूध आणि गोड पदार्थ खाऊ नका

डाएड करण्याचे फायदे

-यामुळे आपले वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.

-हे आपली त्वचा आणि केस चांगले करते

-यामुळे तुमचा मूड चांगला राहील आणि तुम्ही आनंदी व्हाल.

-पाचक प्रणाली योग्य राहते. बद्धकोष्ठतासारख्या पोटाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास देखील मदत करते.

-रोगाविरूद्ध लढण्यासाठी आपल्या शरीरास मजबूत बनवते.

-आपले शरीर डीटॉक्सिफाई करते आणि घाण काढून टाकते.

-आपण भोजन करण्यापूर्वी आणि नंतर पाणी पिणे आवश्यक आहे. हे आपल्याला दिवसभर हायड्रेटेड ठेवते. आपण त्यात उकडलेले किंवा कोमट पाणी पिऊ शकतात.

टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Make a weekly diet plan to loss weight)

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.