मार्क झुकरबर्ग ते जेफ बेजॉस... गडगंज पैसेवाले कुठल्या कारमधून फिरतात?

मुंबई : जगातील आज अनेक श्रीमंत मंडळी आहेत त्यांच्या यशा बद्दल आपण अनेकदा ऐकतो. त्यांची जीवनशैली कशी असेल ते कसे राहतात, त्यांचे घर किंवा त्यांची कार किती महाग असेल असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. मात्र आज आम्ही तुम्हाला काही श्रीमंत व्यक्तींच्या कारची माहिती देणार आहोत. त्यांच्या कारची किंमत ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. कारण या …

मार्क झुकरबर्ग ते जेफ बेजॉस... गडगंज पैसेवाले कुठल्या कारमधून फिरतात?

मुंबई : जगातील आज अनेक श्रीमंत मंडळी आहेत त्यांच्या यशा बद्दल आपण अनेकदा ऐकतो. त्यांची जीवनशैली कशी असेल ते कसे राहतात, त्यांचे घर किंवा त्यांची कार किती महाग असेल असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. मात्र आज आम्ही तुम्हाला काही श्रीमंत व्यक्तींच्या कारची माहिती देणार आहोत. त्यांच्या कारची किंमत ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. कारण या श्रीमंत लोकांच्या कारची किमंत कोट्यवधी रुपयांत नसून काही लांखापर्यंत आहे.

चला तर मग पाहूया काही श्रीमंत लोकांच्या कार

लॅरी पेज – गुगल सह-संस्थापक

वार्षिक उत्पन्न 33.6 अरबपेक्षा अधिक

कार – Toyota Puris (किंमत अंदाजे 39 लाख)

स्टीव्ह बॅलमर – माजी सिईओ, मायक्रोसॉफ्ट

वार्षिक उत्पन्न – 40 बिलियन डॉलर

कार – Ford Fusion Hybrid ( किंमत अंदाजे 21.5 लाख)

जेफ बेजॉस – अमेझॉन संस्थापक ( जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती)

वार्षिक उत्पन्न – 123 डॉलर

कार – Honda Accord (किमंत अंदाजे 44 लाख)

मार्क झुकरबर्ग – फेसबुक संस्थापक

वार्षिक उत्पन्न – 50 बिलियन डॉलर

कार – Honda Acura TSX (किंमत अंदाजे 14 लाख)

वॉरेन बफेट – हॅथने सिईओ

वार्षिक उत्पन्न – 80 बिलियन डॉलर

कार – Cadillac XTS (किमंत अंदाजे 33 लाख)

जॅक मा – अलीबाबा संस्थापक

वार्षिक उत्पन्न – 40 बिलियन डॉलर

कार – Roewe RX5 SUV ( किमंत अंदाजे 18 लाख)

अॅलिस व्हॉल्टन – व्हॉलमार्ट कंपनीचे वारस

कार – Ford F-150 (किमंत अंदाजे 37 लाख)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *