लोकसभा निकाल : तुमच्या मतदारसंघाचा निकाल इथे पाहा!

Lok Sabha results 2019 लोकसभा निकाल : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.  निवडणूक आयोगाने 2019 ची मतमोजणी संपल्यानंतर अंतिम निकालाची घोषणा केली. भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळाला.   लोकसभा निकालात महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीने 48 पैकी 41 जागी यश मिळवलं. यामध्ये भाजपने 23 तर शिवसेनेने 18 …

लोकसभा निकाल : तुमच्या मतदारसंघाचा निकाल इथे पाहा!

Lok Sabha results 2019 लोकसभा निकाल : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.  निवडणूक आयोगाने 2019 ची मतमोजणी संपल्यानंतर अंतिम निकालाची घोषणा केली. भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळाला.  

लोकसभा निकालात महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीने 48 पैकी 41 जागी यश मिळवलं. यामध्ये भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागी विजय मिळवला. काँग्रेसला अवघी 1 तर राष्ट्रवादीला नवनीत राणांसह 5 जागा मिळाल्या. वंचित बहुजन आघाडीकडून लढणाऱ्या एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी औरंगाबादची जागा काबीज केली.

तुमच्या मतदारसंघाचा निकाल 

 

 
1)   नंदुरबार लोकसभा मतदारसंघ  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *