Farmer Incentive subsidy : 23 लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान, जाणून घ्या नियमावली

प्रोत्साहनपर अनुदान तीन टप्प्यांत

Farmer Incentive subsidy : 23 लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान, जाणून घ्या नियमावली
Farmer Incentive subsidyImage Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 9:55 AM

हवामान बदलाचा फटका शेतकऱ्यांना (Farmer) अधिक बसत आहे. मागच्या दोन तीन वर्षापासून शेतकऱ्यांच्या चांगल्या पीकाची नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. यावर्षी सुद्धा देशात अजून पाऊस (Heavy Rain) पडत असल्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं. सध्याच्या बदलत्या हवामानामुळे (weather) शेतकरी हवालदील झाला आहे.

प्रोत्साहनपर अनुदान तीन टप्प्यांत

शेतकऱ्यांची पहिली यादी

8.29 लाख

हे सुद्धा वाचा

प्रोत्साहनाचे अनुदान

4,००० कोटी

शेतकऱ्यांची दुसरी यादी

10 लाख

अनुदानाची रक्कम

5,००० कोटी

शेतकऱ्यांची तिसरी यादी

4.85 लाख

1,200 कोटी

महाराष्ट्रात 23 लाख शेतकरी प्रत्येकवर्षी कर्ज घेतात. विशेष म्हणजे त्यांनी तीन टप्प्यात प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजार रुपये मिळणार असल्याची माहिती एका वेबसाईटने जाहीर केली आहे. आत्तापर्यंत राज्यातील 29 शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारने पहिली यादी जाहीर केली आहे.

दोन दिवसात शेतकऱ्यांच्या आधार कार्डची खात्री झाल्यानंतर 18 ऑक्टोबरपासून पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरु आहे. त्यामुळे 14 लाख 85 शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये अनुदान मिळणार आहे.

राज्यात महापूर, अतिवृष्टी, दुष्काळ आणि नैसर्गिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडी सरकारकडून अद्याप कोणत्याही शेतकऱ्याला हे अनुदान दिलं नव्हतं. परंतु सध्याचा सरकारने हे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर देण्यात रक्कम बॅंकांनी कर्जापोटी वर्ग करून घेऊ म्हणून शेतकऱ्यांना बचत खात्यात देण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.