शाळेच्या टेरेसवरून येत होता आवाज, ग्रामस्थांनी पाहिल्यावर… अहमदनगरमधून धक्कादायक घटना समोर

राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव उज्जैनी शाळेमधतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या टेरेसवरून आवाजा येत होता आणि पाहायला गेल्यावर ग्रामस्थांनाही धक्का बसला.

शाळेच्या टेरेसवरून येत होता आवाज, ग्रामस्थांनी पाहिल्यावर... अहमदनगरमधून धक्कादायक घटना समोर
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 11:29 PM

अहमदनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपळगाव उज्जैनी येथील शाळेतील टेरेसवर एका विद्यार्थिनीला तिचे हातपाय आणि तोंड बांधून ठेवल्याचं प्रकार समोर आलाय. याबाबत अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थिनीला अशा प्रकारे कोणी बांधून ठेवलं? त्याचा नेमका हेतू काय होता असे अनेक सवाल आता उपस्थित झाले आहेत.

अहमदनगरपासून जवळच असलेल्या पिंपळगाव उज्जैनी येथील एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचे हात पाय आणि तोंड बांधून शाळेच्या टेरेसवर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याबाबत अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. काल सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीचे तोंड दाबून तिला शाळेच्या टेरेसवर नेऊन तिचे हात, पाय आणि तोंड बांधून ठेवले.

साडेपाच वाजता टेरेसवरून आवाज येत असल्याने गावातील काही ग्रामस्थ शाळेच्या टेरेसवर गेले असता त्यांना ही मुलगी हात- पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या मुलीला सोडवतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. याबाबत अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस तपासानंतरच नेमका हा प्रकार काय आहे याची सत्यता समोर येईल.

सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा.