अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह बाजीराव पाटील यांचं अल्पशा आजाराने निधन

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे अमरसिंह बाजीराव पाटील यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. वयाच्या अवघ्या पन्नाशीतच त्यांची प्राणज्योत मालवली.(Amarsinh Patil Passed Away) पुण्यात आज (शनिवार 25 जानेवारी) पहाटे अमरसिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते. अमरसिंह बाजीराव पाटील हे ‘बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क’च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे सख्खे धाकटे बंधू […]

अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह बाजीराव पाटील यांचं अल्पशा आजाराने निधन
Follow us
| Updated on: Jan 25, 2020 | 11:38 AM

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे अमरसिंह बाजीराव पाटील यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. वयाच्या अवघ्या पन्नाशीतच त्यांची प्राणज्योत मालवली.(Amarsinh Patil Passed Away)

पुण्यात आज (शनिवार 25 जानेवारी) पहाटे अमरसिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते. अमरसिंह बाजीराव पाटील हे ‘बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क’च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे सख्खे धाकटे बंधू होते.

उस्मानाबादमधील तेर या मूळ गावी अमरसिंह पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अमरसिंह पाटील हे व्यासंगी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. तेर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिलं होतं. त्यांचं वाचन दांडगं होतं.

शेती हा अमरसिंह पाटील यांच्या आवडीचा विषय होता. काही काळ त्यांनी शेतीपूरक व्यवसायही केला होता.

Amarsinh Patil Passed Away

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.