अहमदनगरच्या श्वानपथकातील मिशकाचा उपचारादरम्यान मृत्यू, शासकीय इतमामात अंत्यविधी

श्वान मिशक हा नगर पोलिस दलातील श्वानपथकामध्ये 23 मे 2015 रोजी दाखल झाला होता. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींचा शोध घेण्यात श्वान मिशकाने मोठी कामगिरी बजावली.

| Updated on: Jun 02, 2022 | 3:43 PM
अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या श्वानपथकातील श्वान मिशका याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आले.

अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या श्वानपथकातील श्वान मिशका याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आले.

1 / 5
यावेळी पोलिस दलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करुन सलामी देण्यात आली. तर अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.

यावेळी पोलिस दलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करुन सलामी देण्यात आली. तर अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.

2 / 5
श्वान मिशका हा नगर पोलिस दलातील श्वानपथकामध्ये 23 मे 2015 रोजी दाखल झाला होता. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींचा शोध घेण्यात श्वान मिशकाने मोठी कामगिरी बजावली.

श्वान मिशका हा नगर पोलिस दलातील श्वानपथकामध्ये 23 मे 2015 रोजी दाखल झाला होता. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींचा शोध घेण्यात श्वान मिशकाने मोठी कामगिरी बजावली.

3 / 5
 19 ऑक्टोबर 2015 ते 31 जुलै 2016 या कालावधीत त्याने प्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर येथे गुन्हेशोधक प्रशिक्षण पूर्ण केले.

19 ऑक्टोबर 2015 ते 31 जुलै 2016 या कालावधीत त्याने प्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर येथे गुन्हेशोधक प्रशिक्षण पूर्ण केले.

4 / 5
1 ऑगस्ट 2016 रोजी नगर पोलिस दलातील श्वानपथकात हजर होऊन त्याने गुन्हेशोध कामकाजाला सुरुवात केली. अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात मिशकाने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

1 ऑगस्ट 2016 रोजी नगर पोलिस दलातील श्वानपथकात हजर होऊन त्याने गुन्हेशोध कामकाजाला सुरुवात केली. अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात मिशकाने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.