अमरावतीमधील मेडीकल व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरण, दोघांना अटक

दोघांना अटक

अमरावतीमधील मेडीकल व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरण, दोघांना अटक
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 1:20 PM

अमरावती: अमरावतीमधील मेडीकल व्यावसायिक उमेश कोल्हे (Umesh Kolhe Murder Case) यांची एक महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात आणखी दोघांना अटक (Accused Arrested) करण्यात आली आहे. अब्दुल अरबाज आणि मौलवी मुफिक अहमद अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत. मौलवी अहमद यांनीच कोल्हे यांच्या हत्येचा प्लान आखला होता. त्यांना यासाठी कतार आणि कुवैतमधून निधी पुरवला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान या दोन्ही आरोपींना घेवून एनआयएची टिम मुंबईला पोहचल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आले कोर्टाने त्यांना 12 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. अटक केलेले दोन्ही आरोपीइरफान शेख, शोएब खान, मुदस्सिर अहमद, आतिफ राशिद, यूसुफ खान, अब्दुल तौफीक आणि शाहरुख पठान, आरोपी शमीम अहमद, फिरोज अहमद यांच्यासोबत काम करीत होते. आतापर्यंतया प्रकरणात 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दोघांना अटक

अमरावतीमधील मेडीकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची एक महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल अरबाज आणि मौलवी मुफिक अहमद अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत. मौलवी अहमद यांनीच कोल्हे यांच्या हत्येचा प्लान आखला होता. त्यांना यासाठी कतार आणि कुवैतमधून निधी पुरवला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान या दोन्ही आरोपींना घेवून एनआयएची टिम मुंबईला पोहचल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आले कोर्टाने त्यांना 12 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा

उमेश कोल्हे हत्या प्रकरणी मोठा खुलासा

एनआयएने कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हे हत्याकांडमध्ये एनआयएने शुक्रवारी कोर्टामध्ये एक मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात अटक मौलवी मुशफीक अहमद आणि अरबाज यांनी उमेश कोल्हेची हत्या झाल्यानंतर जश्न साजरा केला होता आणि त्या अनुषंगाने एका डिनर पार्टीचे आयोजन केले होते. मात्र ही पार्टी कुठे झाली त्यात कोण कोण सहभागी होतं याबाबत एनआयए आरोपींची चौकशी करायची आहे. यासाठी यासाठी आरोपींची रिमांड मागण्यात आली. चौकशीअंती सर्व बाबी उघड होतील. मुशफीक अहमद हा मौलवी आहे, तर अब्दुल अरबाज हा एका एनजीओमध्ये ॲम्बुलन्सचा ड्रायव्हर आहे. आज दोघांना एनआयए कोर्टात रिमांडसाठी हजर केले होते. यावेळी या दोन्ही आरोपींनी उमेश कोल्हे हत्याकांडाचा मास्टरमाइंड इरफान खान आणि इतर आरोपींना कोल्हेची हत्या झाल्यानंतर लपवण्यास मदत केली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.