VIDEO : कबड्डी सामन्यादरम्यान कठडा कोसळला, प्रेक्षक जखमी

चंद्रपूर : कबड्डी सामन्यादरम्यान कठडा कोसळल्याची घटना घडली आहे. चंद्रपुरातील राजुगरात CM चषक कबड्डी सामन्यादरम्यान ही घटना घडली. कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक बसलेला कठडा कोसळला. त्यामुळे काही प्रेक्षक जखमी झाले आहेत. जखमी प्रेक्षकांना उपचारासाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. एकूण पाच जण जखमी असल्याची माहिती मिळते आहे. त्या सर्वांवर उपचार सुरु करण्यात आले आहे. या …

, VIDEO : कबड्डी सामन्यादरम्यान कठडा कोसळला, प्रेक्षक जखमी

चंद्रपूर : कबड्डी सामन्यादरम्यान कठडा कोसळल्याची घटना घडली आहे. चंद्रपुरातील राजुगरात CM चषक कबड्डी सामन्यादरम्यान ही घटना घडली.

कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक बसलेला कठडा कोसळला. त्यामुळे काही प्रेक्षक जखमी झाले आहेत. जखमी प्रेक्षकांना उपचारासाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

एकूण पाच जण जखमी असल्याची माहिती मिळते आहे. त्या सर्वांवर उपचार सुरु करण्यात आले आहे.

या भागात पाऊसही सुरु असल्याने वीज प्रवाह खंडीत करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *