शिंदे गटात मी नाराज नाही, सुषमा अंधारे यांच्या दाव्यानंतर संजय शिरसाट यांची स्पष्टोक्ती

मंत्रिपदाचा निर्णय हा मुख्यमंत्री घेत असतात. शिंदे गटात मी नाराज नाही.

शिंदे गटात मी नाराज नाही, सुषमा अंधारे यांच्या दाव्यानंतर संजय शिरसाट यांची स्पष्टोक्ती
संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रियाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Nov 03, 2022 | 7:01 PM

औरंगाबाद : शिंदे गटातील काही आमदार नाराज आहेत. त्यापैकी एक म्हणजे संजय शिरसाट हे नाराज आहेत. ते लवकरचं ठाकरे गटात येतील, असा दावा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. यासंदर्भात संजय शिरसाट म्हणाले, आमची ताई सुषमा अंधारे मला भावाप्रमाणे समजते. त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. कुणीतरी माझी काळजी करणारा आहे. पण, अशी कोणतीही नाराजी माझ्याकडं नाही. मी नाराज नाही. मला याबाबतीत अनेक वेळा विचारणा झाली. तेव्हा सांगितलं की, अशा बातम्या दिसू नये. माझ्या नाराजीला काही कारण नाही.

मंत्रिपद मिळत नाही. तुम्ही वेटिंगवर आहात, अशी विचारणा केली असता संजय शिरसाट म्हणाले, मंत्रिपदाचा निर्णय हा मुख्यमंत्री घेत असतात. शिंदे गटात मी नाराज नाही. सुषमा अंधारे यांनी दावा केला त्यात कोणतही तत्थ्य नाही, असंही संजय शिरसाट यांनी म्हंटलंय.

मी नाराज नाही. मी शिंदे गटात नाराज होण्याचं काही कारण नाही, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे. तत्पूर्वी सुषमा अंधारे यांनी जळगाव येथे महाप्रबोधन यात्रेदरम्यान संजय शिरसाट हे शिंदे गटात नाराज असल्याचं म्हटलं होते. ते ठाकरे गटात परत येणारे पहिला आमदार राहू शकतात, असं मला वाटत असल्याचं त्या म्हणाल्या. त्यावर संजय शिरसाट यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.