पिंजऱ्याच्या बाहेर संजय राऊत आले म्हणजे ते वाघ नव्हेत, वाघ हा वाघचं असतो, संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया नेमकी काय?

खोके घेतलेलं दाखवून द्यावं. एखादा पकडला गेला असता. हे एवढं सोपं आहे का.

पिंजऱ्याच्या बाहेर संजय राऊत आले म्हणजे ते वाघ नव्हेत, वाघ हा वाघचं असतो, संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया नेमकी काय?
Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 8:24 PM

औरंगाबाद : औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणाले, आम्ही उठाव केल्यानंतर आदित्य ठाकरे यांची पैठणला दुसरी बैठक आहे. त्यांनी यापूर्वी चकरा मारल्या असत्या तर तालुक्याला सहानुभूती वाटली असती. पण, आता आदित्य ठाकरे यांच्या येण्या-जाण्यानं काही फरक पडणार नाही. त्यांनी येत राहावं. त्यांचं स्वागत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संजय राऊत हे काल जेलच्या बाहेर आलेत. पिंजऱ्याच्या बाहेर संजय राऊत आले म्हणजे ते काही वाघ होत नाही. वाघ वाघ असतो. हा कोर्टाचा निर्णय आहे. त्या निर्यणाचं आम्ही स्वागत करतो. जे काही असेल ते कोर्टाचा निर्णय आम्ही मान्य करतो.

ज्यावेळी संजय राऊत होते, त्यावेळी काही झालं नाही. आता हे आत गेल्यानं नि बाहेर आल्यानं काही फरक पडणार नसल्याचं संदीपान भुमरे म्हणाले. काही फरक पडत नाही. कारण संजय राऊत हे फक्त बोलतात. करत काहीच नाही.

खोके घेतलेल दाखवून द्यावं. एखादा पकडला गेला असता. हे एवढं सोपं आहे का. खोटे आरोप करायचं बदनाम करायचं. याशिवाय त्यांच्याकडं काही राहील नाही.

शिंदे हे जनतेची कामं करत आहेत. अनेक निर्णय त्यांनी घेतली. आता त्यांना राज्यात फिरायला वेळ आहे. बदनामीशिवाय काही राहीलं नाही, असं प्रत्युत्तर त्यांनी विरोधकांना दिलंय.

साखर गाळपाचा हंगाम सुरू झाला. शेतकरी मोठ्या संख्येनं आलेत. व्हॉट्सअप आणि फेसबूकवर तेवढं सांगितलं होतं. तरीही शेतकरी मोठ्या संख्येनं आलेत, असं संदीपान भुमरे यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.