आश्रमशाळेचा भोंगळ कारभार, 10 वी चा फॉर्म न भरल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

भंडाऱ्यातील तुमसरमधील आंबागड आश्रमशाळेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला (School not filled the SSC form)  आहे.

आश्रमशाळेचा भोंगळ कारभार, 10 वी चा फॉर्म न भरल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
Follow us
| Updated on: Jan 22, 2020 | 8:38 PM

भंडारा : भंडाऱ्यातील तुमसरमधील आंबागड आश्रमशाळेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला (School not filled the SSC form)  आहे. या आश्रमशाळेने 10 वीच्या तब्बल 34 विद्यार्थ्यांचे फॉर्म न भरल्याने त्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागणार आहे. यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. याबाबत सीनेट सदस्य प्रवीण उदापूर यांनी भंडारा आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यलयात ठिय्या आंदोलन (School not filled the SSC form)  केले.

तुमसर तालुक्यातील आंबागढ येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी समर्थ अनुदानित आश्रमशाळा आहे. याच आश्रमशाळेत 34 विद्यार्थी ते सर्व 10 वीच्या वर्गात शिकत आहे. यावर्षी 10 वी विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्मच भरण्यात आलेले नाही. त्यामुळे या आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी आणि या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत हलवण्यात यावं असे प्रकल्प कार्यालयातून देण्यात आले आहे.

दहावीच्या परीक्षेला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. असे असतानाही या विद्यार्थ्यांच्या फॉर्म भरण्यात आलेले नाही. त्यामुळे पालक संतप्त झाले आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची तक्रारीही स्थानिक लोक प्रतिनिधीकडून केला जात (School not filled the SSC form)  आहे.

याप्रकरणी प्रवीण उदापूरे यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. जो पर्यंत विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणार नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हलणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तर आदिवासी विभागाने कुठल्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही असे सांगितले आहे.

या विद्यार्थ्यांचे फॉर्म लवकरच भरण्यात येतील. तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षेत बसवू. जर या या शाळेने विद्यार्थ्यांचे फार्म भरले नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले (School not filled the SSC form)  आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.