Live Update : पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना कोरोनाची लागण

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना कोरोनाची लागण
Picture

अस्वस्थ वाटू लागल्याने आदित्य ठाकरे महापूजा सोडून बाहेर

01/07/2020,11:06AM
Picture

'लालबागचा राजा'चा ऐतिहासिक निर्णय, यंदा गणेशोत्सव रद्द

01/07/2020,11:05AM
Picture

पुणे, बीडपाठोपाठ पडळकरांविरोधात आणखी एक तक्रार दाखल

01/07/2020,11:03AM
Picture

Unlock 2 | 'अनलॉक'चा दुसरा टप्पा सुरु, कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम, कुठे काय सुरु काय बंद?

01/07/2020,11:03AM
Picture

तब्बल 105 दिवसांनी ताडोबाची सफारी सुरु, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

01/07/2020,11:02AM
Picture

पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना कोरोनाची लागण

पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना कोरोनाची लागण, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, याआधी पालिकेच्या चार नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली होती, शिवाय आतापर्यंत पालिकेच्या 180 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झालीय, यामध्ये 12 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय, कोरोनाने पालिकेत शिरकाव केलाय.

01/07/2020,10:57AM
Picture

मिरा भाईंदर क्षेत्रात पोलिसांची नाकाबंदी

मिरा भाईंदर क्षेत्रात पोलिसांची नाकाबंदी, वाहन चालक टुव्हीलरवर कारवाई, मिरा भाईंदरमध्ये 10 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन, पोलीस आणि महापालिका प्रशासनाने घेतला लॉकडाऊनचा निर्णय, या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहणार

01/07/2020,10:53AM
Picture

औरंगाबादची बजाज कंपनी बंद करा : हर्षवर्धन जाधव

औरंगाबादची बजाज कंपनी बंद करा, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली मागणी, बजाज कंपनीतून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असल्याचा आरोप, श्रीमंतांची खळगी भरण्यासाठी प्रशासन लाचार होत असल्याचाही केला आरोप, युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून हर्षवर्धन जाधव यांनी केली मागणी

01/07/2020,10:47AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

01/07/2020,10:39AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *