Live Update : औरंगाबाद जिल्ह्यात एकाचदिवशी 59 कोरोना रुग्णांची वाढ

Live Update : औरंगाबाद जिल्ह्यात एकाचदिवशी 59 कोरोना रुग्णांची वाढ
Picture

वितळलेल्या डांबरात अडकल्याने कोब्रा नाग अर्धमेला, सर्पमित्रांकडून जीवदान

05/06/2020,12:35PM
Picture

पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मूर्तीच्या वज्रलेपास मान्यता, 8 वर्षांनी लेपन प्रक्रिया

05/06/2020,12:33PM
Picture

सिडकोचा गृहकर्जदारांना दिलासा, हफ्त्यांवरील विलंब शुल्क माफ

05/06/2020,12:32PM
Picture

औरंगाबाद जिल्ह्यात एकाचदिवशी 59 कोरोना रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात एकाचदिवशी 59 कोरोना रुग्णांची वाढ, कोरोनाबाधितांची संख्या 1828 वर, यापैकी 1126 रुग्ण कोरोनामुक्त, तर 609 रुग्णांवर उपचार सुरु

05/06/2020,12:17PM
Picture

अवघ्या आठ दिवसात नवजात बालक कोरोनानमुळे अनाथ

अवघ्या आठ दिवसात नवजात बालक कोरोनानमुळे अनाथ, औरंगबादमध्ये 30 वर्षीय करोनाबधित बाळांत महिलेचा मृत्यू, 28 तारखेला 30 वर्षीय गर्भवती महिलेकडून गोंडस बाळाला जन्म, डीलव्हरीनंतर 29 तारखेला महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनावर उपचार सुरू असताना महिलेची किडनी निकामी

05/06/2020,12:08PM
Picture

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी काल घेतली राज्यपालांची भेट, राज्यपालांची पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखडयाला मंजूरी, परीक्षेबाबत तीन प्रस्ताव, पहिल्या प्रस्तावात सर्व लेखी परिक्षा 15 जूलै ते 15 ऑगस्टमध्ये होणार, कोरोनामुळं परिक्षा घेणं शक्य न झाल्यास लेखी परिक्षा 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरमध्ये घेण्यात येतील, दोन्ही पर्याय जमले नाहीतर ऑनलाईन किंवा दुसरी पद्धतीनुसार परीक्षेचा निर्णय

05/06/2020,12:04PM
Picture

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट आजपासून सुरू

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट आजपासून सुरू, सम-विषम पद्धतीने सुरू होणार मार्केट, दुकानं सुरु करणाऱ्यावरुन मार्केटमधील दुकानदारांमध्ये गोंधळ, नेमकी कुठली दुकानं सुरु करायची दुकानदारांना पडला प्रश्न

05/06/2020,11:58AM
Picture

नागपुरातील मोबाईल मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी,

नागपुरातील मोबाईल मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी, दुकानामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, एका छोट्या दुकानात 10 ते 15 ग्राहक, मोबाईल मार्केटमध्ये नियमांचं उल्लंघन, टीव्ही 9 चा कॅमेरा दिसताच मोबाईल मार्केटमधील दुकानांचं शटर डाऊन

05/06/2020,11:43AM
Picture

पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडई आजपासून सुरू

पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडई आजपासून सुरू, तब्बल 50 दिवसांनी मंडई सुरू, मंडईत नागरिकांची मोठी गर्दी, पालिका प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन, मंडईत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

05/06/2020,11:37AM
Picture

कल्याण-डोंबिवलीतील दुकानं सुरु

कल्याण-डोंबिवलीतील दुकानं सुरु, आजपासून सम-विषम तारखांनुसार रस्त्याच्या एका बाजुची दुकानं सुरु होणार, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दुकानं सुरु राहणार, दुकानदारांनी ग्राहकांची काळजी घ्यावी, तोंडावर मास्क, फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करावे

05/06/2020,11:25AM
Picture

कोरोनामुळे एका पोलिसाचा मृत्यू

कोरोनामुळे एका पोलिसाचा मृत्यू, एकूण मृत्यू पावलेल्या पोलिसांची संख्या झाली 31 वर, 21 पोलीस काल बरे होऊन घरी परतले, 1499 पोलिसात कोरोनाची तीव्र लक्षणं

05/06/2020,11:20AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

 

05/06/2020,11:19AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *