LIVE : मुस्लिम आरक्षण देण्याबाबत कायदा करु : नवाब मलिक

[svt-event title=”मुस्लिम आरक्षण देण्याबाबत कायदा करु : नवाब मलिक” date=”28/02/2020,1:17PM” class=”svt-cd-green” ] मुस्लिम आरक्षण देण्याबाबत 2014 ला जसा अध्यादेश होता तसाच अध्यादेश काढून कायद्यात रूपांतर करू किंवा मुस्लिम आरक्षणबाबत उच्च न्यायालयाने जे मान्य केलं आहे ते लक्षात घेऊन राज्यात लवकरात लवकर मुस्लिम आरक्षण देण्याबाबत कायदा करू आणि निर्णय घेऊ. शैक्षणिक आरक्षणाबाबत कायदा करून आरक्षण लागू […]

LIVE : मुस्लिम आरक्षण देण्याबाबत कायदा करु : नवाब मलिक
Follow us
| Updated on: Feb 28, 2020 | 1:18 PM

[svt-event title=”मुस्लिम आरक्षण देण्याबाबत कायदा करु : नवाब मलिक” date=”28/02/2020,1:17PM” class=”svt-cd-green” ] मुस्लिम आरक्षण देण्याबाबत 2014 ला जसा अध्यादेश होता तसाच अध्यादेश काढून कायद्यात रूपांतर करू किंवा मुस्लिम आरक्षणबाबत उच्च न्यायालयाने जे मान्य केलं आहे ते लक्षात घेऊन राज्यात लवकरात लवकर मुस्लिम आरक्षण देण्याबाबत कायदा करू आणि निर्णय घेऊ. शैक्षणिक आरक्षणाबाबत कायदा करून आरक्षण लागू करण्याबाबत निर्णय घेऊ, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. [/svt-event]

[svt-event title=” पुण्यात एकाचवेळी 7 कुत्रे, 30 डुकरे आणि एका मांजरीचा मृत्यू” date=”28/02/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील वारजे माळवाडी विभागात एकाच वेळी 7 कुत्रे, 30 डुकरे आणि 1 मांजर मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्या ठिकाणी ही जनावरे मृत्यू पडले होते त्याठिकाणी पिठाचे गोळे आढळून आले आहेत. त्यामुळे या जनावरांचा मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यातील गुटखा माफियांना मोक्का लावणार” date=”28/02/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यातील गुटखा माफियांना मोक्का लावण्यात येणार आहे. असा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिल्या आहेत. गुटखा विक्रेत्यांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी मोक्का लावण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी अवैध गुटखा गोडाऊन आहेत. [/svt-event]

[svt-event title=”शेअर बाजार उघडताच 1,020 अंकांची घसरण” date=”28/02/2020,9:47AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लातूरमध्ये विवाहितेची आत्महत्या” date=”28/02/2020,9:34AM” class=”svt-cd-green” ] लातूरमध्ये विवाहितेने आत्महत्या केली आहे. सुनीता माकणे असं विवाहितेचे नाव आहे. आठ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळ करुन हत्या केल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेला धक्का, नाणार प्रकल्पाला राष्ट्रवादीचा पाठिंबा ” date=”28/02/2020,9:28AM” class=”svt-cd-green” ] नाणार रिफायनरी प्रकरणी शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नाणार प्रकल्पाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्या आडमुठेपणामुळे प्रकल्पाला खो मिळत असल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये प्रवाशाच्या अंगावर रिक्षा” date=”28/02/2020,9:26AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये प्रवाशाच्या अंगावर रिक्षा घालण्यात आली. लुटमार करण्याच्या उद्देशाने दोन वेळी रिक्षा अंगावर घालण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विद्यानगर भागात रात्री ही घटना घडली. पोलिसांकडून रिक्षाचलाकाचा शोध सुरु आहे. [/svt-event]

[svt-event title=”VIDEO : ‘नागपूरचा नायक’ तुकाराम मुंढे ! ” date=”28/02/2020,9:47AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”असदुद्दीन ओवैसींची भिवंडीतील सभा रद्द तर औरंगाबादच्या सभेला भाजपचा विरोध” date=”28/02/2020,9:48AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.