Live Update : शिर्डीत होंडा शोरुमला भीषण आग

राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका (Maharashtra Live Update) क्लिकवर

Live Update : शिर्डीत होंडा शोरुमला भीषण आग
Picture

शिर्डीत होंडा शोरुमला भीषण आग

शिर्डीत होंडा शोरुमला भीषण आग, श्रद्धा होंडा शोरुमला आग, लाखो रुपयांचे नुकसान मात्र कोणतीही जीवितहानी नाही, कोपरगाव शहरातील घटना, अग्निशमन विभागाच्या एक तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

07/06/2020,9:46AM
Picture

पुणे जिल्ह्यात 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू, आतापर्यंत 407 मृत्यू

पुणे जिल्ह्यात 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू, आतापर्यंत 407 मृत्यू, तर 342 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 307 बाधित रुग्ण, जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 934 बाधित रुग्ण कोरोनामुक्त

07/06/2020,9:37AM
Picture

नागपूरमध्ये दिवसभरात 22 रुग्ण कोरोनामुक्त

नागपूरसाठी दिलासादायक बातमी, काल दिवसभरात 22 रुग्णांचा कोरोनावर मात, जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची एकूण संख्या 441, आतापर्यंत जिल्ह्यात 699 कोरोना रुग्ण, तर मृत्यू 13

07/06/2020,9:32AM
Picture

निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुण्यात आता मटण, चिकन खरेदीसाठी रांगा

निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुण्यात आता मटण, चिकन खरेदीसाठी रांगा, मटणाचा दर 640 रुपये प्रति किलो, तर चिकन दर 240 रुपये, बोकड आणि मेंढी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने मटण दरात घसरण, प्रति किलो 60 रुपये दराची घसरण, लॉकडाऊनचा कालावधीत 700 रुपये प्रति किलो दर, मास्क वापरणाऱ्या ग्राहकांनाच मटण विक्री

07/06/2020,9:21AM
Picture

जळगाव जिल्ह्यात 63 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

जळगाव जिल्ह्यात काल 63 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या 1020 वर, जिल्ह्यात आतापर्यंत 117 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू, तर 478 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले

07/06/2020,9:17AM
Picture

मुंबईत आजपासून वृत्तपत्र विक्री करण्यास सुरुवात

मुंबईत आजपासून वृत्तपत्र विक्री करण्यास सुरुवात, मनपाकडून मिशन बिगिन अगेनला सुरुवात, लवकरच सर्वत्र घरोदारी वृत्तपत्र विक्रिला लवकरच सुरवात होणार

07/06/2020,9:13AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

 

07/06/2020,9:09AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *