Live Update : 'सूर्यवंशी'च्या निर्मात्यांच्या यादीतून करण जोहरचं नाव हटवलं?

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : 'सूर्यवंशी'च्या निर्मात्यांच्या यादीतून करण जोहरचं नाव हटवलं?
Picture

सरकारच्या सूचना पाळून उत्सव साजरा करण्याची हीच ती वेळ, 'लालबागचा राजा'च्या निर्णयावर शेलारांची नाराजी

02/07/2020,12:41PM
Picture

देशात कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख पार

02/07/2020,12:40PM
Picture

UNSC | कराची हल्ल्याचे खापर भारतावर फोडण्याचा चीन-पाकचा डाव फसला, भारताला जर्मनी-अमेरिकेची साथ

02/07/2020,12:38PM
Picture

'सूर्यवंशी'च्या निर्मात्यांच्या यादीतून करण जोहरचं नाव हटवलं?

02/07/2020,12:37PM
Picture

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात कोरोनाचा विळखा घट्ट

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात कोरोनाचा विळखा घट्ट, काल दिवसभरात विविध पोलीस ठाण्यात 11 पोलीस कोरोनाबाधीत, त्यात सर्वाधिक आळंदी पोलीस ठाण्यातील 7 पोलीस कोरोनाबाधित, आतापर्यंत शहर पोलीस दलात 28 पोलिसांना कोरोनाची लागण, तर 15 जण कोरोनामुक्त

02/07/2020,12:24PM
Picture

जालन्यात पुन्हा नवीन 33 कोरोना रुग्णांची वाढ

जालन्यात पुन्हा नवीन 33 रुग्णांची वाढ, आज सकाळी 7 रुग्ण आढळले, एकूण कोरोनाबाधित रुग्णाचां आकडा 621 वर, जिल्ह्यात आतापर्यंत मयत रुग्णांची संख्या 18 वर, जिल्ह्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 243, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांची माहिती

02/07/2020,12:19PM
Picture

नागपुरातील प्रसिद्ध साई मंदिरातील गुरुपौर्णिमा उत्सव रद्द

नागपुरातील प्रसिद्ध साई मंदिरातील गुरुपौर्णिमा उत्सव रद्द, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर साईबाबा सेवा मंडळांचा निर्णय, गुरुपौर्णिमेला साध्या पद्धतीनं होणार पूजा, मंदिर स्थापनेपासून पहिल्यांदाच गुरुपौर्णिमा उत्सव रद्द, साई बाबांचा पालखी सोहळाही रद्द करण्याचा निर्णय

02/07/2020,12:11PM
Picture

औरंगाबाद जिल्ह्यात आज 206 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात आज 206 रुग्णांची वाढ कोरोनाबधितांचा आकडा पोहोचला 5988 वर, तर गेल्या 24 तासात 10 जणांचा मृत्यू, करोनामुळे आतापर्यंत 271 जणांचा झाला मृत्यू, तर आतापर्यंत 2857 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

02/07/2020,12:07PM
Picture

लॉकडाऊनच्या सप्ताहातील आजच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा ठप्प

लॉकडाऊनच्या सप्ताहातील आजच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा ठप्प, जिल्ह्यातील सर्व बाजारपेठानमध्ये शुकशुकाट, ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त, जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक ही बंद, जिल्ह्याच्या सीमेवरील चेकपोस्टवर ही कडक बंदोबस्त

02/07/2020,12:02PM
Picture

नाशिकमधील खासगी रुग्णालयांकडून ज्यादा बिल आकारणी, छावा जनक्रांती संघटनेचा आरोप

नाशिकमधील खासगी रुग्णालयांकडून ज्यादा बिल आकारणी, छावा जनक्रांती संघटनेचा आरोप, संघटनेच्या कार्यकर्त्या अलका मोरे पाटील यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदाहनाचा इशारा, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

02/07/2020,11:40AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

02/07/2020,11:35AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *