Live Update : राज्यात एकाच दिवसात 131 पोलिसांना कोरोनाची लागण

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : राज्यात एकाच दिवसात 131 पोलिसांना कोरोनाची लागण
Picture

राज्यात एकाच दिवसात 131 पोलिसांना कोरोनाची लागण

राज्यात एकाच दिवसात 131 पोलिसांना कोरोनाची लागण, दिवसभरात दोन पोलिसांचा मृत्यू, तर 48 पोलीस कोरोनामुक्त, आतापर्यंत एकूण 236 अधिकारी आणि 1859 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

28/05/2020,1:12PM
Picture

जालन्यात आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाची वाढ

जालन्यात आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाची वाढ, जालन्यातील सामनगाव येथील 32 वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या संख्या 86 वर, जिल्ह्यात आतापर्यंत 23 रुग्ण कोरोनामुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांची माहिती

28/05/2020,11:14AM
Picture

महाराष्ट्रात 105 रुग्णांचा मृत्यू, कोरोग्रस्तांची संख्या 56,948 वर

28/05/2020,11:09AM
Picture

Fake News Alert | सलून, ब्युटी पार्लरबाबत 'ती' व्हायरल अधिसूचना फेक!

28/05/2020,11:08AM
Picture

Satara Corona |सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या 80 नव्या रुग्णांची भर

28/05/2020,11:08AM
Picture

Pune Corona Death | पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 11 बळी

28/05/2020,11:07AM
Picture

Pune IT Company | पुण्यातील आयटी कर्मचारी धास्तावले, कपातीची टांगती तलवार

28/05/2020,11:06AM
Picture

Latur Corona | लातूर जिल्ह्यात कोरोनाच्या 13 नव्या रुग्णांची भर

28/05/2020,11:06AM
Picture

Pimpri Chinchwad | निगडी-आकुर्डीत 180 कोरोनाग्रस्त, पिंपरीत कोणत्या प्रभागात किती?

28/05/2020,11:05AM
Picture

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी, गडहिंग्लज तालुक्यातील 52 वर्षीय व्यक्तीचा काल सायंकाळी उपाचारा दरम्यान मृत्यू, जिल्ह्यातील बळींची संख्या चारवर, काल दिवसभरात 19 अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 402 वर

28/05/2020,10:53AM
Picture

बीड शहरात कडकडीत बंद

बीड शहरात आजपासून कडकडीत बंद, पॉझिटिव्ह रुग्ण शहरात फिरल्याने प्रशासन सतर्क, मेडिकल सेवा वगळता सर्वच शहर बंद राहणार, बीड शहरासह 12 गावांचाही बंदमध्ये समावेश, जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे आदेश

28/05/2020,10:40AM
Picture

सोलापुरात 12 तासात कोरोनाचे 42 रुग्ण

सोलापुरात 12 तासात कोरोनाचे 42 रुग्ण, तर एकाचा मृत्यू, 42 कोरोना रुग्णांमध्ये 17 पुरुष तर 25 स्त्रियांचा समावेश, आता सोलापुरात कोरोनाचे 709 रुग्ण, तर 67 जणांचा मृत्यू, 311 जणांची कोरोनवर मात

28/05/2020,10:34AM
Picture

औरंगाबाद जिल्ह्यात 35 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात आज 35 कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

28/05/2020,10:27AM
Picture

वर्धा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 19 वर

वर्धा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 19 वर, 19 पैकी एका महिलेचा मृत्यू तर 18 रुग्णांवर उपचार सुरु, उपाचर घेत असलेल्या 18 रुग्णांमध्ये वर्ध्यातील 7, वाशीममधील 1, अमरावतीमधील 4, नवी मुंबईतील 3, उत्तर प्रदेशमधील 1, उडीसामधील 1 आणि अकोल्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

28/05/2020,10:12AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

 

28/05/2020,10:07AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *