'दादा मी प्रेग्नंट आहे' पोस्टरनंतर आता 'शी इज मिसिंग'

नवी मुंबई : पुण्यातल्या ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ या पोस्टरबद्दल अवघ्या महाराष्ट्रात तुफान चर्चा झाली. या पोस्टरचा नेमका अर्थ काय, याची उत्सुकता सगळ्यांनाच असताना, आता नवी मुंबईतही असेच काहीसे पोस्टर जागोजागी चिकटवलेले दिसून येत आहेत. ‘शी इज मिसिंग’ असे नवी मुंबईतील पोस्टरवर छापण्यात आले आहे. वाचा : ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ पोस्टरचा अर्थ समजला? पुण्यामध्ये […]

'दादा मी प्रेग्नंट आहे' पोस्टरनंतर आता 'शी इज मिसिंग'
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

नवी मुंबई : पुण्यातल्या ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ या पोस्टरबद्दल अवघ्या महाराष्ट्रात तुफान चर्चा झाली. या पोस्टरचा नेमका अर्थ काय, याची उत्सुकता सगळ्यांनाच असताना, आता नवी मुंबईतही असेच काहीसे पोस्टर जागोजागी चिकटवलेले दिसून येत आहेत. ‘शी इज मिसिंग’ असे नवी मुंबईतील पोस्टरवर छापण्यात आले आहे. वाचा : ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ पोस्टरचा अर्थ समजला? पुण्यामध्ये झळकलेले ‘शिवडे, आय एम सॉरी’ आणि मुंबई-पुण्यात सध्या चर्चेत असलेले ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ या विचित्र बॅनरबाजीनंतर आता खारघर सेक्टर 4 परिसरातील रस्त्यांवरील खांब व भिंतींवर ‘शी इज मिसिंग’चे अनोखे पोस्टर झळकताना पहायला मिळत आहे. मात्र, या पोस्टरमध्ये महिलेचा स्पष्ट चेहरा व संपर्क क्रमांक नसल्याने हे पोस्टर नेमकं कुणी व काय हेतूने लावलेत, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तसेच, ज्या भागात हे पोस्टर झळकत आहेत,. त्या भागात नामांकित शिक्षण संस्थांचे कॉलेज आहेत. त्यामुळे संपूर्ण खारघरमध्ये सध्या हे पोस्टर चर्चेचा विषय बनला आहे. पुणे-मुंबईनंतर आता नवी मुंबईतही असे विचित्र पोस्टर झळकू लागलेत. या पोस्टरसंदर्भात खारघर पोलिसांना देखील कुठलीही माहिती नसून, असे पोस्टर लावताना कुणी आढळल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.