VIDEO : शिक्षणमंत्र्यांसमोर लोटांगण, आंदोलनकर्त्या शिक्षकांकडे मंत्र्यांची पाठ

राज्याच्या शिक्षणमंत्री आणि हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर (education minister Varsha Gaikwad teachers protest) आहेत.

VIDEO : शिक्षणमंत्र्यांसमोर लोटांगण, आंदोलनकर्त्या शिक्षकांकडे मंत्र्यांची पाठ
Follow us
| Updated on: Jan 26, 2020 | 3:29 PM

हिंगोली : राज्याच्या शिक्षणमंत्री आणि हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर (education minister Varsha Gaikwad teachers protest) आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर त्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी विनाअनुदानित शिक्षक संघाच्या काही शिक्षकांनी चक्क शिक्षणमंत्र्यांकडून लोटांगण घातले. मात्र त्यानंतर त्या चक्क मागे फिरल्या

सकल विनाअनुदानित शिक्षक संघाच्यावतीने लाक्षणिक आंदोलन सुरु आहे. या आंदोलनकर्त्यां शिक्षकांची पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी भेट घेतली. यावेळी शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी वर्षा गायकवाड यांना लोटांगण घालत विनवणी केली.

यावेळी वर्षा गायकवाड यांनी आंदोलन कर्त्यांकडे पाठ फिरवली होती. मात्र समोर मीडियाचे प्रतिनिधी दिसल्याने त्या पुन्हा परत फिरल्या. त्यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारत त्यांचे म्हणणे ऐकून (education minister Varsha Gaikwad teachers protest) घेतले.

“मी स्वत: सुद्धा शिक्षिका आहे. आपण समाजातील उच्चस्तरीय शिक्षक आहात. आपल्याविषयी मला नितांत आदर आहे. मी तुम्हाला भेटायला स्वत:हून आले आहे. माझी अपेक्षा होती की तुम्हीही माझा सन्मान करावा,” असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

हिंगोलीच्या पालकमंत्री या राज्याच्या शिक्षणमंत्रीच नसून एक शिक्षिका आहेत. पण पालकमंत्र्यांना शिक्षकांच्या समस्यांचा विसर पडला आहे, अशी खंत आंदोलक शिक्षकांनी व्यक्त (education minister Varsha Gaikwad teachers protest) केली.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.