शेतात लागवडीसाठी जाणाऱ्या ट्रकला अपघात, चार मजुरांचा जागीच मृत्यू

गेले दोन दिवस गोंदियामध्ये पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या कामाला लागला आहे. मजुरांना शेतात लागवडीसाठी घेऊन जात असाताना अचानक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक नाल्यात पडला

शेतात लागवडीसाठी जाणाऱ्या ट्रकला अपघात, चार मजुरांचा जागीच मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 28, 2019 | 12:17 PM

गोदिंया : ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण गंभीर जखमी आहेत. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील डव्वा गावाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे. या ट्रकमध्ये एकूण 14 मजूर कामगार होते.

गेले दोन दिवस गोंदियामध्ये पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या कामाला लागला आहे. मजुरांना शेतात लागवडीसाठी घेऊन जात असाताना अचानक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक नाल्यात पडला.

ट्रकमध्ये एकूण 14 मजूर होते. या अपघातात एकूण चार जणांना आपले प्राण गमवावे लागले. अपघाता दरम्यान तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर काहीजण गंभीर जखमी झाले होते. यामधील एकाचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला.

अपघातात किरकोळ जखमी झालेल्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.