पिंपरीतून 2 लाखांचा गुटखा जप्त ; सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

आरोपी तेजमला यांचे संत तुकाराम नगर येथे कानिफनाथ जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात एक लाख ९५ हजार १७० रुपयांचा गुटखा विक्रीसाठी ठेवला. राजेंद्र याने त्याची खोली गुटखा साठवणूक करण्यासाठी उपलब्ध करून दिली.

पिंपरीतून 2 लाखांचा गुटखा जप्त ; सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई
कूचबिहारमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा रहस्यमयरित्या मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 6:01 PM

पिंपरी-  शहरात किरणा दुकानात विक्रीस ठेवण्यात आलेला तब्बल एक लाख 95 हजारांचा गुटखा नुकताच जप्त करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी तेजमल हरकचंद सुंदेचा (वय 42), राजेंद्र किसन साठे (वय 49, दोघे रा. संत तुकाराम नगर, पिंपरी)यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी तेजमला यांचे संत तुकाराम नगर येथे कानिफनाथ जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात एक लाख 95 हजार 170 रुपयांचा गुटखा विक्रीसाठी ठेवला. राजेंद्र याने त्याची खोली गुटखा साठवणूक करण्यासाठी उपलब्ध करून दिली. तर आरोपी सागर पाटील याने गुटखा विक्रीसाठी आरोपी तेजमल याला पुरवला असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाने दिली आहे .

गोवंश सदृश्य जनावरांची कत्तल दुसरीकडे पिंपरीतील देहूरोड परिसरात गोवंश सदृश्य जनावरांची कत्तल करून विक्री केल्याची उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी करवाई करत सद्दाम इब्राहिम कुरेशी (वय 28, रा. इंद्रायणीनगर, लोणावळा), नईम कुरेशी (रा. आंबेडकरनगर, देहूरोड) यांना ताब्यात घेतले आहे. तसेच 45 हजाराचे मांसही जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सद्दाम याने बेकायदेशीररित्या गोवंश सदृश्य जनावरांची कत्तल करत मांसाची लोणावळा ते देहूरोड अशी वाहतूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत माहिती मिळाल्यांनतर देहूरोड पोलिसांनी सेंट्रल चौकात वाहनावर कारवाई केली आहे.

हेही वाचा

Pune crime |घृणास्पद घटना: 54 वर्षीय वाहन चालकाकडून गतीमंद मुलीचे लैंगिक शोषण, दोन वर्ष सुरु हा प्रकार

धक्कादायकः 12 वर्षीय मुलाने चोरले सव्वा लाख रुपये, औरंगाबादेत पेट्रोलपंपावर सीसीटीव्ही फुटेजने चोरी उघड

Ganja Seized In Jalgaon | मुंबई एनसीबीची मोठी कारवाई, जळगावातून 1500 किलो गांजा जप्त

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.