पत्नीचं नाक कापून हातात घेऊन पती पसार

सांगली: पत्नी सासरी येत नसल्याच्या रागातून पतीने तिचं नाक आणि ओठ कापल्याची धक्कादायक घटना सांगलीजवळच्या कागवाड इथं घडली. कागवाड हे गाव कर्नाटक हद्दीत येतं. या गावात पतीने पत्नीवर चाकूने वार करुन तिचं नाक आणि ओठ कापले. या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेला सांगली जिल्ह्यातील मिरज इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पती सुरेश नाईक हा […]

पत्नीचं नाक कापून हातात घेऊन पती पसार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

सांगली: पत्नी सासरी येत नसल्याच्या रागातून पतीने तिचं नाक आणि ओठ कापल्याची धक्कादायक घटना सांगलीजवळच्या कागवाड इथं घडली. कागवाड हे गाव कर्नाटक हद्दीत येतं. या गावात पतीने पत्नीवर चाकूने वार करुन तिचं नाक आणि ओठ कापले. या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेला सांगली जिल्ह्यातील मिरज इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पती सुरेश नाईक हा दारु पित असल्याने आणि सततच्या मारहाणीला कंटाळून पीडित पत्नी महिनाभरापासून माहेरी कागवाड इथं राहत होती.

रविवारी पती सुरेश हा कागवाड इथे आला. तो दारुच्या नशेत होता. त्याने तिथेही पत्नीशी वाद सुरु करुन,  मारहाण करायला सुरुवात केली. सासरी राहायला का येत नाहीस असा जाब विचारत, दारु प्यायलेला पती सुरेश नाईकने चाकूने वार केले. रागाच्या भरात पतीने पत्नीचं नाक आणि ओठ कापले. त्यानंतर नाक घेऊन फरार गेला. रक्ताच्या थारोल्यात पडलेल्या सुनीताला कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....