VIDEO | लॉकडाऊनमध्ये वर्ध्यात अवैधरित्या रेतीचं उत्खनन आणि वाहतूक, सरकारच्या महसुलावर डल्ला

वर्धा जिल्ह्यातील अनेक रेतीघाटांवर अवैध रेतीचं उत्खनन आणि वाहतूक सुरु आहे (Illegal sand mining and transportation ).

VIDEO | लॉकडाऊनमध्ये वर्ध्यात अवैधरित्या रेतीचं उत्खनन आणि वाहतूक, सरकारच्या महसुलावर डल्ला
Illigal Sand Mining
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 9:48 AM

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील अनेक रेतीघाटांवर अवैध रेतीचं उत्खनन आणि वाहतूक सुरु आहे (Illegal sand mining and transportation ). राज्यात कडक लॅाकडाऊन असतानाही अवैध रेती वाहतुक नेमकी कुणाच्या आशीर्वादाने सुरु आहे, असा प्रश्न आता उपस्थित झालाय (Illegal sand mining and transportation in Wardha During Lockdown).

वर्ध्यातील समुद्रपूर, हिंगणघाट तालुक्यातील घाटांवर नियम धाब्यावर बसून रेती उत्खनन सुरु आहे. समुद्रपूरच्या मांडगाव 1 आणि 2 या मनगाव घाटातील धक्कादायक प्रकार. हिंगणघाटच्या नांदरा रिठ, शेकापूर बाईसह अनेक घाटांवरुन रेतीची अवैध वाहतूक सुरु आहे.

वणा नदीच्या पात्रात पारडी, जुनोना येथे मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असल्याची माहिती आहे. घरकुलासाठी राखीव असलेल्या घाटांवरील रेतीची अवैध विक्री केली जात आहे. दररोज 500 पेक्षा जास्त टिप्पर रेतीची अवैध वाहतूक होत आहे. सरकारच्या रोज कोट्यवधी रुपयांचा महसूलाची चोरी यातून केली जात आहे. परवानगी नसतानाही हिंगणघाट शहरात ठिक ठिकाणी रेतीची साठवणूक सुरुये. लॅाकडाऊनमध्ये प्रशासन व्यस्त असल्याने सर्रासपणे रेतीची चोरी सुरु आहे

पाहा व्हिडीओ –

Illegal sand mining and transportation in Wardha During Lockdown

संबंधित बातम्या :

हैदराबादमध्ये सिंहांना कोरोना, नागपूरमध्ये अलर्ट; प्राण्यांना वाचवण्यासाठी विशेष कोरोना प्रतिबंधक नियमावली

आनंदाची बातमी! यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईचं संकट टळलं, राज्यातील धरणांमध्ये 47.72 टक्के जलसाठा

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.