नागपुरात सामाजिक संस्थेकडून अन्नदानाचा समारोप पुरणपोळीने, 17 हजार गरजूंना जेवणाचा लाभ

लॉकडाऊनच्या काळात सुरु झालेले कम्युनिटी किचन आता हळू हळू बंद होत (Karmyogi Foundation Distribute food) आहे.

नागपुरात सामाजिक संस्थेकडून अन्नदानाचा समारोप पुरणपोळीने, 17 हजार गरजूंना जेवणाचा लाभ
Follow us
| Updated on: Jun 02, 2020 | 10:12 AM

नागपूर : लॉकडाऊनच्या काळात सुरु झालेले कम्युनिटी किचन आता हळू हळू बंद होत (Karmyogi Foundation Distribute food) आहे. नागपूर जिल्ह्यातील बुटोबोरी औद्योगीक वसाहत परिसरात कर्मयोगी फाऊंडेशनने 71 दिवस कम्युनिटी किचन चालवलं आणि काल पुरणपोळीचं जेवण देऊन बुटीबोरीतील या अन्नदानाच्या उपक्रमाचा समारोप (Karmyogi Foundation Distribute food) झाला.

बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या काही तरुणांनी कर्मयोगी फाऊंडेशनच्या माध्यमातून तब्बल 71 दिवस अन्नदान केलं. बुटीबोरी हे महामार्गावर असलेलं गाव आहे. महामार्गावरुन पायपीट करत जाणाऱ्या मजुरांना या कम्युनिटी किचनचा मोठा आधार झाला आहे. 71 दिवसांत 17 हजार गरजूंना इथून अन्नदान करण्यात आलं.

मुंबई, पुणे, हैदराबाद, नाशिक, तेलंगणावरुन आलेल्या मजुरांना जेवणं देण्याचं काम या कम्युनिटी किचनमधून करण्यात आलं. काल पुरणपोळीचं जेवण देवून या अन्नदानाच्या उपक्रमाचा समारोप झाला.

दरम्यान, राज्यात लॉकडाऊननंतर मोठ्या प्रमाणात मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. यावेळी राज्यातील अनेक सामाजिक संघटनांनी पुढे येऊन मजुरांना जेवणाचे वाटप केले. आजही रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना काही सामाजिक संस्था अन्नदान करत आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | राज्यात 2,361 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 70 हजारांच्या पार

एकीकडे ‘एक देश, एक रेशन कार्ड’ला सुरुवात, दुसरीकडे रेशन दुकानदारांचं संपाचं हत्यार

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.