मी महिलांचा अपमान केला नाही; माझ्या वाक्याचा विपर्यास; टीका करणारे मंत्री मनोरुग्ण

कोल्हापूर उत्तरसाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचाराच्या तोफा धडाधडू लागल्या. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर जोरदार टीकाही करण्यात आली. यावेळी धनंजय महाडिकही प्रचार करत असताना त्यांनी महिलांच्या कतृत्वावरच प्रश्न उपस्थित केला.

मी महिलांचा अपमान केला नाही; माझ्या वाक्याचा विपर्यास; टीका करणारे मंत्री मनोरुग्ण
महिलांचा अपमान केला नसून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 8:54 PM

कोल्हापूरः महिलांचा कोणत्याही पद्धतीने अपमान केला नसून माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्टीकरण माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिलं आहे. माझ्या निषेधाचा इव्हेंट करताना मंत्र्यांनी महिलांचे कुंकू पुसून काळे लावल्याची जहरी टीकाही त्यांनी यावेळी सतेज पाटील (Satej Patil) यांचे नाव न घेता केली. तर हे मंत्री मनोरुग्ण झाले असून त्यांना रत्नागिरीत जाऊन उपचार घेण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा (Kolhapur by Election) प्रचार करत असताना महिलांचा अपमान केल्याची टीका विरोधी पक्षांकडून करण्यात आली.

महिला आक्रमक

कोल्हापूर उत्तरसाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचाराच्या तोफा धडाधडू लागल्या. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर जोरदार टीकाही करण्यात आली. यावेळी धनंजय महाडिकही प्रचार करत असताना त्यांनी महिलांच्या कतृत्वावरच प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर राजकारणासह महिलावर्गातूनही नाराजी व्यक्त करण्यात येू लागली.

महिलांचा अपमान

धनंजय महाडिक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महिलांनी आक्रमक होत काळे कपडे परिधान करुन महिलांकडून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. महिला वर्गातून आणि राजकीय पक्षांकडून त्यांच्यावर टीका होऊ लागल्यानंतर मात्र त्यांनी आपण महिलांचा अपमान केला नसून माझ्या वाक्याचा विपर्यास केला असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांसह मंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता टीका केली.

मंत्री मनोरुग्ण

धनंजय महाडिक यांनी महिलांवर टीका केल्यानंतर काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येऊ लागल्या. त्यावेळी धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता मंत्री मनोरुग्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर रत्नागिरीच्या मनोरुग्णालयात उपचार करण्याची गरज असल्याची टीका करण्यात आली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकत असल्यामुळे माझ्या वाक्याचा विपर्यास करुन माझ्यावर टीका केली जात असल्याचे स्पष्ट केले.

संंबंधित बातम्या

1 एप्रिलला हलक्यात घेऊ नका! 1 एप्रिलपासून बजेट कोलमडण्याची दाट शक्यता, काय काय महागणार?

Ambernath मध्ये अंडापावच्या गाडीवाल्यावर फ्री-स्टाईल हाणामारी, घटना cctv त कैद

Maharashtra covid 19 restrictions : निर्बंध उठवायला उशिर का झाला? दिल्लीच्या होकाराची वाट पाहिली?-आशिष शेलार

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.