महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार; विदर्भ, मराठवाड्याला जोरदार फटका बसणार

कोकणासह विदर्भामध्ये जोरदार पाऊस कोसळणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कोकणातील किनारपट्टीवर पुन्हा तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार; विदर्भ, मराठवाड्याला जोरदार फटका बसणार
मुंबईत पावसाची संततधार
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 2:01 PM

पुढील तीन ते चार दिवस पुन्हा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह विदर्भामध्ये जोरदार पाऊस कोसळणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कोकणातील किनारपट्टीवर पुन्हा तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातीलही काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.