LIVE : मनसेच्या मोर्चात दीड लाख लोक सामील होणार, मनसे नेते अरविंद गावडेंचा दावा

, LIVE : मनसेच्या मोर्चात दीड लाख लोक सामील होणार, मनसे नेते अरविंद गावडेंचा दावा
, LIVE : मनसेच्या मोर्चात दीड लाख लोक सामील होणार, मनसे नेते अरविंद गावडेंचा दावा

मनसेच्या मोर्चात दीड लाख लोक सामील होणार, मनसे नेते अरविंद गावडेंचा दावा

महाराष्ट्राच्या विविध भागातून मनसे कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे एक ते दीड लाख लोक यामध्ये सामील होतील, असा दावा मनसे नेते अरविंद गावडे यांनी केला.

09/02/2020,9:10AM
, LIVE : मनसेच्या मोर्चात दीड लाख लोक सामील होणार, मनसे नेते अरविंद गावडेंचा दावा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चासाठी जय्यत तयारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आयोजित महामोर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. हा मोर्चा हिंदू जिमखाना इथून ज्या मैदानावर जाणार आहे. त्याच आझाद मैदानावर राज ठाकरे यांच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. लाखो कार्यकर्त्यांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तर मैदानात भव्य दिव्य स्टेजही उभा करण्यात आला आहे.

09/02/2020,9:05AM
, LIVE : मनसेच्या मोर्चात दीड लाख लोक सामील होणार, मनसे नेते अरविंद गावडेंचा दावा

सांगलीत साडेपाचशे वर्षापूर्वींच्या जैन मुर्ती सापडल्या

सांगील जिल्ह्यात मालगाव येथे साडेपाचशे वर्षापूर्वींच्या जैनमूर्ती सापडल्या आहेत. याठिकाणी भगवान महावीर मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. पाया खुदाई करताना सदर ठिकाणी एकूण 15 मूर्ती सापडल्या. त्यापैकी काही मूर्ती सुमारे पाचशे वर्षांपूर्वीच्या असाव्यात असं जाणकारांच मत आहे. जैन धर्माचे अभ्यासक आणि इतिहास तज्ञांच्या मदतीने याबाबत अधिक संशोधन सुरू आहे.

09/02/2020,8:59AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *