LIVE : गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी झाडे तोडण्यास महापालिकेने परवानगी नाकारली

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:00 AM, 15 Jan 2020
New breaking news

[svt-event title=”गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी झाडे तोडण्यास महापालिकेने परवानगी नाकारली” date=”15/01/2020,11:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आदित्य ठाकरे-राहुल गांधींची नवी दिल्लीत भेट ” date=”15/01/2020,10:55AM” class=”svt-cd-green” ] पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या भेटीला गेले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”घाटकोपरमध्ये शरद पवारच जाणता राजा असल्याचे फ्लेक्स झळकले” date=”15/01/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] छत्रपती उदयनराजेंच्या काल (14 जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेनंतर मुंबईतील घाटकोपरमध्ये शरद पवारच जाणता राजा असल्याचे फ्लेक्स झळकले. उदयनराजेंनी काल पत्रकार परिषदेत शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. [/svt-event]

[svt-event title=”जम्मू-काश्मीरमधील पाच जिल्ह्यात 2G इंटरनेट सेवा सुरु ” date=”15/01/2020,9:36AM” class=”svt-cd-green” ] जम्मू-काश्मीरमधील पाच जिल्ह्यात इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. जम्मू, सांबा, कठुआ, ऊधमपूर आणि रियासी या जिल्ह्यात फक्त पोस्टपेड धारकानांच या सेवेचा फायदा मिळणार आहे. [/svt-event]

[svt-event title=” वसई-विरार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदलोन” date=”15/01/2020,9:34AM” class=”svt-cd-green” ] वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरु आहे. पगार मिळत नसल्याने आज सकाळ पासून कर्माचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. सर्व परिवहन बस वसई डेपोत लावल्या असून 300 च्या वर कंडक्टर आणि चालक काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. [/svt-event]