LIVE : दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक

 

, LIVE :  दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक
, LIVE :  दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक

अनिल अंबानींनी राहुल गांधींवरील दावा मागे घेतला

अनिल अंबानी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अब्रुनुकसानीच्या दाव्याची तक्रार मागे घेतली. राफेल करारात पंतप्रधान मोदींनी अनिल अंबानी यांना फायदा करून दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्याप्रकरणी अनिल अंबानी यांनी राहुल गांधी यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता. तो आता मागे घेतला आहे.

21/05/2019,5:28PM
, LIVE :  दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक

दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक

दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक, पंतप्रधान मोदींची हजेरी

21/05/2019,5:26PM
, LIVE :  दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक

मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणातील प्रवेश प्रक्रियेतील मराठा आरक्षण अध्यादेशावर राज्यपालांची सही, सीईटी सेलच्या वेबसाईटवर अध्यादेशाची कॉपी अपलोड

मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणातील प्रवेश प्रक्रियेतील मराठा आरक्षण अध्यादेशावर राज्यपालांची सही, सीईटी सेलच्या वेबसाईटवर अध्यादेशाची कॉपी अपलोड, मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे, गेले 15 दिवस सुरु आझाद मैदानात सुरु होते आंदोलन

21/05/2019,11:15AM
, LIVE :  दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक

मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठकीला सुरुवात, लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन

21/05/2019,11:06AM
, LIVE :  दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक

चंद्रपूर : काँग्रेसचे माजी आमदार, नगराध्यक्ष अरुण धोटेंना अटक, विनयभंगाच्या आरोपाखाली अरुण धोटेंना अटक

21/05/2019,10:05AM

 

, LIVE :  दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक

एक्झिट पोलनंतर शेअर बाजार वधारला

21/05/2019,9:14AM
, LIVE :  दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक

दिल्लीत एनडीए नेत्यांची बैठक, अमित शाहांनी बोलवली बैठक

21/05/2019,9:06AM
, LIVE :  दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक

गडचिरोली : लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात, आठ जण जखमी

गडचिरोली : लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात, आठ जण जखमी, त्यातील चौघांची प्रकृती गंभीर जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु, कुरखेडा तालुक्यातील वासी गावाजवळ अपघात

21/05/2019,7:29AM
, LIVE :  दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक

दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची आज 28 वी पुण्यातिथी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, रॉबर्ट वाड्रा यांच्याकडून राजीव गांधींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन

21/05/2019,7:23AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *