LIVE : प्रवीण परदेशींनी मुंबई पालिका आयुक्तपदाचा भार स्वीकारला

[svt-event title=”प्रवीण परदेशींनी पदभार स्वीकारला” date=”13/05/2019,11:26AM” class=”svt-cd-green” ] #मुंबई – प्रवीण परदेशी यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा भार स्वीकारला, मावळते आयुक्त अजॉय मेहता यांनी पदभार सोपवला, अजॉय मेहता राज्याचे मुख्य सचिवपदी रुजू होणार #PravinPardeshi #AjoyMehta pic.twitter.com/3ZTJMA1nLB — TV9 Marathi (@TV9Marathi) May 13, 2019 [/svt-event] [svt-event title=”कोल्हापूर – आई-वडिलांकडून दारूच्या आहारी गेलेल्या तरुण मुलाची हत्या” date=”13/05/2019,8:00AM” class=”svt-cd-green” […]

LIVE : प्रवीण परदेशींनी मुंबई पालिका आयुक्तपदाचा भार स्वीकारला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

[svt-event title=”प्रवीण परदेशींनी पदभार स्वीकारला” date=”13/05/2019,11:26AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर – आई-वडिलांकडून दारूच्या आहारी गेलेल्या तरुण मुलाची हत्या” date=”13/05/2019,8:00AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर – आई-वडिलांकडून दारूच्या आहारी गेलेल्या तरुण मुलाची हत्या, अनिकेत वाळवेकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव, मद्यप्राशन करून शिवीगाळ आणि पैशाची मागणी करत असल्याने मुलाची हत्या [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील दारुच्या शॉपवर सशस्त्र दरोडा ” date=”13/05/2019,7:39AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील दारुच्या शॉपवर सशस्त्र दरोडा दरोड्यात लाखोंचा ऐवज लंपास, शॉप मालकाचा खून [/svt-event]

[svt-event title=”तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात वायुगळती, तीन कामगारांचा मृत्यू” date=”13/05/2019,7:26AM” class=”svt-cd-green” ] पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील (एमआयडीसी) स्क्वेअर केमिकल या कंपनीत वायुगळती, तीन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”आयपीएल फायनलमध्ये मुंबईचा थरारक विजय” date=”13/05/2019,7:24AM” class=”svt-cd-green” ] IPL : मुंबई इंडियन्स चौथ्यांदा चॅम्पियन, चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या 1 धावाने पराभव करत मुंबई विजयी [/svt-event]

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.