LIVE : काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने शिवसेनेत

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE : काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने शिवसेनेत
Follow us
| Updated on: Aug 28, 2019 | 12:13 PM

[svt-event title=”काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने शिवसेनेत” date=”28/08/2019,12:11PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : काँग्रेसला सोलापुरात आणखी एक धक्का, माजी आमदार दिलीप माने ‘मातोश्री’वर, शिवसेनेत थोड्याच वेळात प्रवेश करणार [/svt-event]

[svt-event title=”विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयाच्या अनुदानात 20 टक्क्यांनी वाढ” date=”28/08/2019,11:25AM” class=”svt-cd-green” ] राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली, शिक्षकांच्या मागण्या अंशत: मान्य, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना 20 टक्क्यांऐवजी आता 40 टक्के अनुदान, 20 टक्क्यांनी अनुदानात वाढ [/svt-event]

[svt-event title=”सर्वोच्च न्यायालयात कलम 370 वर सुनावणी सुरु” date=”28/08/2019,11:04AM” class=”svt-cd-green” ] कलम 370 प्रकरणातील याचिकांवर आज सर्वाच्च न्यायलयात सुनावणी, 5 न्यायधिशांचे घटनापीठ करणार सुनावणी, सर्वोच्च न्यायलयाच्या घटनापीठात होणार सुनावणी [/svt-event]

[svt-event title=”जळगाव : बस आणि मोटार सायकलचा अपघात, दोन आदिवासी युवकांचा जागीच मृत्यू” date=”28/08/2019,10:58AM” class=”svt-cd-green” ] जळगाव : चोपडा तालुक्यातील सातपुड्यात बस आणि मोटार सायकलचा अपघात, दोन आदिवासी युवकांचा जागीच मृत्यू लक्ष्मण पावरा (26) आणि सुरेश पावरा (27) असे मृत व्यक्तींचे नाव [/svt-event]

[svt-event title=”जालना : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर वीजप्रवाह खंडीत” date=”28/08/2019,10:55AM” class=”svt-cd-green” ] जालना : भोकरदन तालुक्यातील राजूर ते भोकरदन आणि राजूर ते जालना या महामार्गावर महावितरणाकडून वीजप्रवाह खंडित, मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खंडित करण्यात आला, वीज प्रवाह खंडीत केल्याप्रकरणी शेतकऱ्यांकडून विरोध [/svt-event]

[svt-event title=”नाशिक : शहरात आजपासून पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती” date=”28/08/2019,10:52AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : शहरात आजपासून पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती, सकाळपासूनच शहरात कारवाईला सुरुवात, कारवाईमुळे अनेक नाशिककरांची धावपळ [/svt-event]

[svt-event title=”सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी ” date=”28/08/2019,10:50AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर : शेतीच्या वादातून लहान भावाकडून मोठ्या भावाचा खून, मोठा भाऊ घरात झोपला असताना घर पेटवून दिले, भाऊ बाहेर पळत असताना त्याच्यावर गुप्तीने सपासप वार केले, उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल, यात गोरख मारुती बदे गंभीर जखमी झालेत, शरद मारुती बदे याने हल्ला केल्याची माहिती, सकाळी 6 वाजता घडली घटना [/svt-event]

[svt-event title=”उस्मानाबाद- तुळजाभवानी देवीची 125 फूट भव्य मूर्ती उभारणार” date=”28/08/2019,10:46AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी 3 जणांवर FIR नोंदवण्याची चौकशी समितीची शिफारस” date=”28/08/2019,10:44AM” class=”svt-cd-green” ] धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी संबंधित तीन जणांविरोधात FIR नोंदवण्याची चौकशी समितीची शिफारस, या प्रकरणात स्थानिक जमीन अधिग्रहण अधिकारी प्रतिभा सपकाळे, तहसील अधिकारी रोहिदास खैरनार आणि मध्यस्थ दत्तात्रय देसले यांच्याकडून कामात अनियमितता झाल्याचा चौकशी समितीची ठपका, तिघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा अशी चौकशी समितीनं शिफारस, जानेवारी 2018 मध्ये धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती, माजी जिल्हा न्यायाधीश श्याम दरणे यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय चौकशी समितीनं अहवाल राज्य मानवी हक्क आयोगाला सादर केला आहे [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात एका अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार” date=”28/08/2019,10:39AM” class=”svt-cd-green” ] पुणे : एका अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, बलात्कारानंतर चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू, फुटपाथवर आई वडिलांसोबत झोपलेल्या मुलीवर अज्ञात व्यक्तीने केला बलात्कार, काल पहाटे पाचच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरातील घटना, बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये संशयितविरोधात गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=” बळीराज धोटे यांच्या अटक विरोधात चंद्रपूर बंदची हाक” date=”28/08/2019,10:36AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूर:– समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते बळीराज धोटे यांना अटक, धोटे यांच्या अटक विरोधात चंद्रपूर बंदची हाक, तसेच मुंबईत शिक्षक लाठीहल्ला विरोधात शिक्षक संघटनांनी बंदचे आवाहन केले आहे. [/svt-event]

[svt-event title=”बारामती जिंकण्यासाठी भाजप आता संघाची यंत्रणा वापरणार” date=”28/08/2019,10:33AM” class=”svt-cd-green” ] पुणे : बारामती जिंकण्यासाठी भाजप आता संघाची यंत्रणा वापरणार, पुण्यातील मोतीबागेतल्या संघाच्या कार्यालयात भाजप नेत्यांसोबत संघाची बैठक पार पडली, या बैठकीला रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि संघाचे पदाधिकारी उपस्थित होते, या बैठकीत बारामती आणि इंदापूरमध्ये कशी यंत्रणा लावता येईल, उमेदवार कोण असेल यावर चर्चा झाल्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”मराठवाड्यात ऊसबंदी करा, मुख्यमंत्र्यांकडे साखर कारखानदारी रोखण्याची शिफारस” date=”28/08/2019,10:32AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : मराठवाड्यात ऊस बंदीची शिफारस, विभागीय आयुक्त कार्यालयाची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस, साखर कारखानदारी रोखण्याचा विभागीय आयुक्तांचा मुख्यमंत्र्यांना अहवाल, वाढता दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे विभागीय आयुक्तांनी केली शिफारस [/svt-event]

[svt-event title=”नागपुराकरांवरचं जलसंकट अद्याप कायम ” date=”28/08/2019,10:27AM” class=”svt-cd-green” ] नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणात 30 टक्के पाणीसाठा, 18 दिवसांपूर्वी तोतलाडोह धरणात शुन्य पाणीसाठी होता. मात्र मध्य प्रदेशातील चौराई धरणातून पाणी सोडल्याने तोतलाडोह धरणातील पाणीसाठ्यात वाढ, धरणात पाणीसाठा वाढला असला, तरी नागपुराकरांवरचं जलसंकट टळलं नाही, तोतलाडोह धरण क्षेत्रात अद्यापंही दमदार पावसाची प्रतिक्षा [/svt-event]

[svt-event title=”सुप्रिया सुळे यांच्या फ्लेक्सवरुन छगन भुजबळ आणि भुजबळ यांचे फोटो गायब” date=”28/08/2019,10:23AM” class=”svt-cd-green” ] मनमाड : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा नांदगांव संवाद दौरा, राष्ट्रवादी काँग्रेस नाराज पदधिकाऱ्यांच्या स्वागत फ्लेक्स फलकावरुन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळआमदार पंकज भुजबळ यांचे फोटो गायब [/svt-event]

[svt-event title=”अभिनेते प्रवीण तरडे यांच्या कारला पुण्यात अपघात” date=”28/08/2019,10:21AM” class=”svt-cd-green” ] प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे आणि अभिनेते रमेश परदेशी यांच्या कारला पुण्यात अपघात, सासवडजवळ हिवरे गावात असलेल्या महादेव मंदिरासमोरची घटना, सुदैवाने गाडीतील कोणालाही गंभीर दुखापत नाही. [/svt-event]

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.