LIVE : लोणावळ्यात शनिवार-रविवार सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जामने स्थानिकांचे हाल

दिवसभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी एका क्लिकवर फक्त टीव्ही 9 मराठीवर...

LIVE breaking maharashtra mumbai news, LIVE : लोणावळ्यात शनिवार-रविवार सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जामने स्थानिकांचे हाल

लोणावळ्यात शनिवार-रविवार सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जामने स्थानिकांचे हाल

06/07/2019,8:27PM
LIVE breaking maharashtra mumbai news, LIVE : लोणावळ्यात शनिवार-रविवार सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जामने स्थानिकांचे हाल

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकार धोक्यात

कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस सरकार धोक्यात आलं आहे. सत्ताधारी पक्षाचे एकूण 11 आमदारांनी राजीनामा दिला आहे. हे सर्व आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

06/07/2019,1:37PM
LIVE breaking maharashtra mumbai news, LIVE : लोणावळ्यात शनिवार-रविवार सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जामने स्थानिकांचे हाल

पुणे डीआरटी कोर्टाचा नीरव मोदीला आदेश

पंजाब नॅशनल बँक कर्जवसुली प्रकरणात पुणे डीआरटी कोर्टाने नीरव मोदीला पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. बँकेचे बुडवलेले 7 हजार 300 कोटी रुपये नीरव मोदीला परत करावे लागणार

06/07/2019,1:11PM
LIVE breaking maharashtra mumbai news, LIVE : लोणावळ्यात शनिवार-रविवार सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जामने स्थानिकांचे हाल

अर्थसंकल्पानंतर पेट्रोल दरात वाढ

अर्थसंकल्पानंतर इंधन दरात वाढ झाली आहे. देशासह राज्यातही पेट्रोलच्या किंमतीत 2 ते 3 रुपयांनी वाढ झाली.

06/07/2019,9:27AM
LIVE breaking maharashtra mumbai news, LIVE : लोणावळ्यात शनिवार-रविवार सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जामने स्थानिकांचे हाल

जालन्यातही धरण फुटण्याची शक्यता

जालना : भोकरदन तालुक्यातील शेलूद धरणाला ताडपत्रीची ठिगळं लावून अतिप्रसंग रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासनानं केला आहे. यंदा चांगला पाऊस पडल्याने धरण 90 टक्के भरलंय. त्यामुळे हे धरण फुटण्याची शक्यता आहे. याची खबरदारी म्हणून ताडपत्रीची ठिगळं लावल्याने स्थानिक संताप व्यक्त करत आहेत.

06/07/2019,9:20AM
LIVE breaking maharashtra mumbai news, LIVE : लोणावळ्यात शनिवार-रविवार सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जामने स्थानिकांचे हाल

हरवलेल्या बालकाचा गोणपाटात मृतदेह मिळाला

जळगाव : हरवलेल्या बालकाचा मृतदेह गोणपाटात मिळाल्यामुळे एकच खळबळ चाळीसगाव येथे उडालेली आहे. बोढरे येथून 28 तारखेपासून ऋषिकेश पंडित सोनवणे हा बेपत्ता होता. नरबळी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

06/07/2019,9:13AM
LIVE breaking maharashtra mumbai news, LIVE : लोणावळ्यात शनिवार-रविवार सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जामने स्थानिकांचे हाल

पश्चिम द्रुतगती महामार्गावर अपघात, चारजण जखमी

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर अपघात झाला आहे. या अपघातात चारजण जखमी झाली आहे. जखमींना नजीकच्या बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचे म्हटलं जात आहे

06/07/2019,9:06AM
LIVE breaking maharashtra mumbai news, LIVE : लोणावळ्यात शनिवार-रविवार सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जामने स्थानिकांचे हाल

जळगाव मोटारसायकल चोरट्यांवर पोलिसांची कारवाई

जळगाव येथे तीन मोटारसायकल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. चोरीच्या 12 मोटारसायकल पोलिसांकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.

06/07/2019,9:02AM
LIVE breaking maharashtra mumbai news, LIVE : लोणावळ्यात शनिवार-रविवार सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जामने स्थानिकांचे हाल

वडापाव वाल्याने महापालिका अधिकाऱ्यांना झापले

औरंगाबादमध्ये वडापाव वाल्याने महापालिका अधिकाऱ्यांना झापले. कॅरीबॅगवर कारवाईसाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना एक वडापाव वाल्याने झापले आहे. हिंमत असेल तर कॅरीबॅग बनवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा ना, अस वडापाव वाल्याने अधिकाऱ्यांना सांगितले. वडापाव वाल्यापुढे महापालिका अधिकारीही हतबल झाले होते.

06/07/2019,8:58AM
LIVE breaking maharashtra mumbai news, LIVE : लोणावळ्यात शनिवार-रविवार सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जामने स्थानिकांचे हाल

नवी मुंबईत पहाटेपासून पाऊस

नवी मुंबईमध्ये पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे. वाशी, बेलापूर, नेरुळ आणि एरोली भागात पावसाचे पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे.

06/07/2019,8:55AM
LIVE breaking maharashtra mumbai news, LIVE : लोणावळ्यात शनिवार-रविवार सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जामने स्थानिकांचे हाल

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत,

06/07/2019,8:05AM
LIVE breaking maharashtra mumbai news, LIVE : लोणावळ्यात शनिवार-रविवार सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जामने स्थानिकांचे हाल

मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात

06/07/2019,7:55AM
LIVE breaking maharashtra mumbai news, LIVE : लोणावळ्यात शनिवार-रविवार सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जामने स्थानिकांचे हाल

कोल्हापूर : भूदरगड तालुक्यातील लिंगडीचा वाडा या धनगरवाड्यावरील एकाच कुटुंबातील पाच जणांना अन्नातून विषबाधा

कोल्हापूर : भूदरगड तालुक्यातील लिंगडीचा वाडा या धनगरवाड्यावरील एकाच कुटुंबातील पाच जणांना अन्नातून विषबाधा, दोन मुलींचा मृत्यू तर तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु, कविता कोंडीबा बाजारी आणि मंगल कोंडीबा बाजारी अशी मृत मुलींची नावे

06/07/2019,7:50AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *